शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकहिताचा निर्णय रद्द कराल, तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम होईल; CM शिंदे यांचा विरोधकांना इशारा
2
Video - भयंकर! नायजेरियात पेट्रोलचा टँकर उलटल्याने भीषण अपघात; १४७ जणांचा मृत्यू
3
आजचे राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, येणी वसूल होतील; मन प्रसन्न होईल, शुभ फलदायी दिवस
4
संभाव्य बंडाळी टाळण्यासाठी भाजपची आधीच डॅमेज कंट्रोल मोहीम; तीन आघाड्यांवर राबवताहेत मोहीम
5
आतापर्यंत 1,658 महिला लढल्या, पण विजयी झाल्या फक्त 161
6
विधानसभा जिंकू आणि सत्ता आणू : राज ठाकरे
7
महायुती सरकारचे विकासाचे दावे खोटे; नाना पटोलेंची टीका
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी, महागाई भत्ता ३% वाढला
9
जीआरमुळे आचारसंहिता भंग झाली का, ‘व्होट जिहाद’ शब्दही तपासणार - चोक्कलिंगम 
10
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली; हातात तलवारीऐवजी संविधान!
11
काँग्रेसची ६० नावे निश्चित! छाननी समितीची दिल्लीत चर्चा; २० तारखेनंतर येणार पहिली यादी
12
शेतकऱ्यांना माेठा दिलासा, सरकारने वाढविले दर; गव्हाच्या एमएसपीमध्ये १५० रुपये वाढ
13
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
14
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
15
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
16
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
17
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
18
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
19
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा

संगमेश्वरात दोन कारचा अपघात, गाड्यांचे मोठे नुकसान; वाहतुकीची कोंडी 

By मनोज मुळ्ये | Published: April 20, 2023 4:10 PM

अपघातानंतर मार्गावर वाहतूक कोंडी

सचिन मोहितेदेवरुख : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर येथील सोनवी पुलावर दोन कारचा अपघात झाला. या अपघातात गाड्यांचे नुकसान झाले. तर मार्गावर दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी गाड्या बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. हा अपघात आज, गुरुवारी सकाळच्या सुमारास झाला. सोनवी पूल अरुंद असल्याने अनेक वेळा या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. काही दिवसापूर्वी या पुलाचे काम सुरू करण्यासाठी रस्ता करण्यात आला. मात्र त्यानंतर या पुलाचे काम रखडले आहे. गुरुवारी सकाळच्या दरम्याने मुंबईहून वांद्रीच्या दिशेने जाणारी कार आणि रत्नागिरीहून डेरवणलाच्या दिशेने जाणाऱ्या कारचा अपघात होऊन गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस किशोर जोयशी, शेलार, भाऊ मोहिते यांच्यासह अनेक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात