शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

मुंग्यांनी बनविले अनोखे घरटे

By admin | Published: September 01, 2014 10:00 PM

हे पोळे ग्रामस्थांचे आकर्षण

कोयनानगर : पावसाळा सुरू झाल्यापासून निसर्गात अनेक कलाविष्कार पाहावयास मिळत आहेत. कामरगाव, ता़ पाटण येथेही एका झाडावर जमिनी पासून काही उंचीवर लाल मुंग्यांनी आगळेवेगळे पोळे बनवले आहे़ ते पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी होत आहे़ कामरगाव येथे कोयना जलाशयाशेजारी एका झाडावर लाल मुंग्यांनी आगळेवेगळे पोळे बनवले आहे़ या पोळ्याचा आकार फुटबॉल एवढा असून, ते आतून मातीचे आणि वरून कापसाने बनविलेले आहे़ पोळ्याच्या खालच्या बाजूस छिद्रे असून, त्यातून मुंग्या आत बाहेर करत आहेत़ पावसापासून आपले घर वाचवण्यासाठी लहानशा मुंग्यांनी हे अनोखे पोळे बनवले आहे़ मुंग्यांनी हे पोळे बनविण्यास फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीस प्रारंभ केल्याचे परिसरात नेहमी वावरणाऱ्या कोयनेतील संकेत मोहिते, शुभम कदम, प्रतीक पागे, वैभव कुलकर्णी, आकाश चव्हाण, किरण दिंडलकुप्पी या युवकांनी सांगितले. हे पोळे ग्रामस्थांचे आकर्षण बनले आहे. (वार्ताहर)