शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
5
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
6
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
7
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
8
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
9
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
10
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
11
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
12
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
13
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
14
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
15
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
16
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
17
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
18
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
19
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
20
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण

कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस धावणार आठवड्यातून तीनच दिवस

By मनोज मुळ्ये | Published: June 08, 2024 7:20 PM

रत्नागिरी : काेकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस आणि तेजस एक्स्प्रेस या दोन सुपरफास्ट एक्स्प्रेस दि. १० जून ...

रत्नागिरी : काेकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस आणि तेजस एक्स्प्रेस या दोन सुपरफास्ट एक्स्प्रेस दि. १० जून २०२४ पासून ऑक्टोबर अखेरपर्यंत आठवड्यातून तीनच दिवस धावणार आहेत. पावसाळी वेळापत्रकामुळे हा बदल करण्यात आला आहे.कोकण रेल्वे मार्गावर दरवर्षी पावसाळी वेळापत्रक लागू होते. कोकणात कोसळणारा मुसळधार पाऊस, मार्गावर दरडी कोसळण्याचा संभाव्य धोका या गोष्टींचा विचार करता कोकण रेल्वे मार्गावर दरवर्षी १० जून ते ऑक्टोबर अखेरपर्यंत पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी केली जाते. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेगावर नियंत्रण आणले जाते. याच कारणामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मुंबई सीएसएमटी मडगाव (२२२२९/२२२३०) वंदे भारत एक्स्प्रेस, तसेच मुंबई सीएसएमटी -मडगाव (२२११९/२२१२०) या दोन गाड्या १० जून २०२४ पासून कोकण रेल्वे मार्गावरील पावसाळी वेळापत्रक संपेपर्यंत ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत आठवड्यातून तीनच दिवस धावणार आहेत.

इतर वेळी यातील वंदे भारत एक्स्प्रेस ही आठवड्यातून सहा दिवस, तर तेजस एक्स्प्रेस आठवड्यातून पाच दिवस चालवण्यात येते. मात्र, कोकण रेल्वे मार्गावर १० जूनपासून पावसाळी वेळापत्रकाची कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे आता या दोन्ही गाड्या आठवड्यातून तीनच दिवस धावणार आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKonkan Railwayकोकण रेल्वेVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसTejas Expressतेजस एक्स्प्रेस