शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
4
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
7
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
8
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
9
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
10
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
11
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
12
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
13
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
14
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
15
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
16
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
17
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
18
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
19
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
20
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन

कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By admin | Published: September 17, 2016 11:05 PM

जिल्हाधिकारी : धरणाचे दरवाजे चार फुटांनी उघडले; ३९ हजार क्युसेक विसर्ग

सातारा : ‘हवामान खात्याने पुढील ४८ तासांत कोकण व मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. सध्या कोयना धरण शंभर टक्के भरले आहे. पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे सहा दरवाजे चार फुटांनी उघडले आहेत. धरणातून सध्या ३९ हजार ८५९ क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे,’ असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये. तसेच पुलावरून, ओढ्यांवरून पाणी वाहत असल्यास अशा पुलांवरून वाहतूक करू नये, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत कोयना व कृष्णा नदीकाठच्या नागरिकांना, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, तरुण मंडळे यांना ‘एसएमएस’द्वारेही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व विभाग प्रमुखांनाही सतर्क राहण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्या आहेत. (प्रतिनिधी)परतीच्या पावसाचा धडाकाजिल्ह्यामध्ये सर्वत्र परतीच्या पावसाने धडाका लावला आहे. शुक्रवारी जिल्ह्याच्या पूर्वभागात पावसाचा जोर होता. शनिवारी पश्चिम भागातही पावसाने पुनरागमन केले. खरीप ज्वारीची ठिकठिकाणी काढणी सुरू असून, खुडलेली कणसे पावसापासून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडताना दिसत आहे. - संबंधित बातमी हॅलो १ वर