शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

चिपळूण मार्गताम्हाणे, तांबी व बोरगांव येथे पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 6:20 PM

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अवैध दारूधंद्यांवर छाप्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही कारवाई

चिपळूण : राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अवैध दारू धंद्यांवर छापा टाकला असून, चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे, रावळगाव, बोरगांव या गावात दारूच्या हातभट्ट्यांवर छापा घातला.तेथील १० हजार लिटर कच्चे रसायन व तयार गावठी दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणात एक तीनचाकी रिक्षासह पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तिघाना अटक करण्यात आली आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अवैध दारूधंद्यांवर छाप्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. यामुळे दारूधंदे करणाऱ्या व्यक्तींना जरब बसली आहे.ही कारवाई राज्य उत्पादन शुल्काच्या अधीक्षिका संध्याराणी देशमुख यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली निरीक्षक शंकर जाधव, शरद जाधव, सुरेश पाटील, दुय्यम निरीक्षक सुनील सावंत, किरण पाटील, विशाल सकपाळ, राजेंद्र भालेकर आदींच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 

टॅग्स :ElectionनिवडणूकRatnagiriरत्नागिरी