शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..?";वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा
2
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
4
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
6
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
7
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
8
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
9
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
10
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
11
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
12
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
13
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
14
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
15
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
16
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
17
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
18
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
19
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
20
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...

उद्याेग खात्यात काय ‘उद्याेग’ झाले, ते शाेधू : उद्योगमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 7:27 AM

आदित्य ठाकरे यांनी उद्याेगमंत्र्यांना खातेच कळले नसल्याचा आराेप केला हाेता

लाेकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : मला उद्याेग खाते कळले न कळले हा पुढचा मुद्दा आहे. मी कधी दुसऱ्यांच्या खात्यात हस्तक्षेप केलेला नाही; पण उद्याेग खात्यामध्ये नक्की काय उद्याेग झाले आहेत, हे मी शाेधून काढणार आहे, असे उद्याेगमंत्री उदय सामंत यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

आदित्य ठाकरे यांनी उद्याेगमंत्र्यांना खातेच कळले नसल्याचा आराेप केला हाेता. त्यावर मंत्री सामंत  म्हणाले की, या खात्यात नक्की काय, काय उद्याेग झाले आहेत ते मी शाेधून काढणार आहे. वेदांता फाॅक्सकाॅन कंपनी यांच्याशी बैठक कधी झाली, काय करार झाला, याची उत्तरे तत्कालीन उद्याेगमंत्र्यांनी दिली पाहिजेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे, आशिष शेलार यांच्याकडे काही पुरावे असल्याचे सांगितले आहे. ते माझ्याकडे देतील, तेव्हा पुढे बघू, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतRatnagiriरत्नागिरीAditya Thackreyआदित्य ठाकरे