शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

‘व्हॉटसअ‍ॅप’ने आणले माजी विद्यार्थ्यांना एकत्र

By admin | Published: September 10, 2014 10:36 PM

शहरातील फाटक हायस्कूलमधील १९९२च्या दहावीच्या बॅचमधील विद्यार्थी एकत्र आले. एवढेच नव्हे तर त्यांचे स्नेहसंमेलनही साजरे

रत्नागिरी : सोशल मीडियामुळे समाज जवळ येत आहे. अशा मीडियामुळे एकीकडे जुुने शाळकरी मित्र एकमेकापासून दुरावत असल्याची टीका होत असताना व्हॉटस्अ‍ॅपसारख्या माध्यमातून शहरातील फाटक हायस्कूलमधील १९९२च्या दहावीच्या बॅचमधील विद्यार्थी एकत्र आले. एवढेच नव्हे तर त्यांचे स्नेहसंमेलनही साजरे झाले.अनेक मोबाईलस्वर सध्या व्हॉटसअ‍ॅप झळकू लागले आहे. या व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून फाटक हायस्कूलमधील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येण्याचा चंग बांधला. १९९२मध्ये फाटक प्रशालेतून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलन साजरे करण्याचा निर्णय घेतला. व्हॉटसअ‍ॅपवर या विद्यार्थ्यांचा ग्रुपही तयार झाला. जे व्हॉटस्अ‍ॅपवर नाहीत, त्यांच्याशी हळूहळू संपर्क सुरु झाला आणि त्यातूनच माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यासाठी माजी शिक्षकांनाही पाचारण करण्यात आले होते. समाजात विविध स्तरावर कार्य करणाऱ्या व उच्च पदस्थ माजी विद्यार्थ्यांचा यावेळी माजी शिक्षकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी राबवलेल्या या अनोख्या उपक्रमाचे माजी शिक्षकांनीही कौतुक केले. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी ओंकार फडके, मिलिंद पाटील, मोहिंदर बामणे, अमोल निवळकर आदींनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)