शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

Chiplun News: चिपळुणात पॉवर टिलरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2022 6:46 PM

शेताच्या बांधांवरून पॉवर टिलर खाली उतरत असताना इंजिनाच्या लोडमुळे पॉवर टिलर हॅन्डल वरच्या बाजुला उचलले गेले. त्यामुळे हॅन्डल खाली करण्यासाठी महेंद्र हे हॅन्डलवर उभे राहून पायाने हँडल खालील बाजूस दाबण्याचा प्रयत्न करीत होते. यातच त्याचे दोन्ही पाय सटकून पावर टिलरच्या नांगरामध्ये अडकले.

चिपळूण : भात पेरणीच्या कामासाठी पॉवर टिलर चालवत असताना दोन्ही पाय सटकून ते पॉवर टिलरच्या नांगरामध्ये अडकले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचा डेरवण हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना मांडकी येथे घडली. महेंद्र पांडुरंग मोरे (वय-३४, मांडकी) असे मृत्यू शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याबाबत माहिती अशी की, मांडकी गावचे हद्दीत हिरु खांबे व महेंद्र मोरे हे शेतामध्ये मिनी पॉवर टिलरने भात पेरणी व नांगरणी करीत होते. भाताची पेरणी व नांगरणी झाल्यानंतर महेंद्र हे दुसऱ्या शेतामध्ये पॉवर टिलर नेत होते. यावेळी शेताच्या बांधांवरून पॉवर टिलर खाली उतरत असताना इंजिनाच्या लोडमुळे त्याचे हॅन्डल वरच्या बाजुला उचलले गेले. त्यामुळे हॅन्डल खाली करण्यासाठी महेंद्र हे हॅन्डलवर उभे राहून पायाने हँडल खालील बाजूस दाबण्याचा प्रयत्न करीत होते.यातच त्याचे दोन्ही पाय सटकून पावर टिलरच्या नांगरामध्ये अडकले व ते करंबरेपर्यंत मशिनमध्ये ओढले गेले. त्यांना हिरु खांबे यांच्यासह अन्य लोकांनाच्या मदतीने बाहेर काढून उपचारासाठी डेरवण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी