शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

Hug Day 2021 : पार्टनरला हग करण्याआधी 'या' गोष्टी नक्की माहित करून घ्या; नाहीतर बसाल बोंबलत!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 11:45 AM

Happy Hug Day 2021 : जर तुम्ही पहिल्यांदात आपल्या पार्टनरला हग करत असाल तर आपल्या भावनांना आवर  घाला.  जास्त घाई केली तर पार्टनरला तुमचा राग येऊन अनकंफर्टेबल सुद्धा वाटू शकतं. 

आज व्हॅलेनटाईन वीकचा (Valentine Week 2021) सहावा दिवस म्हणजेच हग डे (Happy Hug Day 2021). आजच्या दिवशी पार्टनरला मिठी मारली जाते. तुम्ही सुद्धा तुमच्या पार्टनरला मिठी मारून आजचा दिवस साजरा करण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही तुम्हाला  काही खास टिप्स सांगणार आहोत. तसं पाहायला गेलं तर पार्टनरला मिठी मारण्यासाठी हग डे ची गरज नसते.

कधीही तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींना हग (Hug Day Wishes) करू शकता.  पण हे करत असताना काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे.  नाहीतर तुमच्या एक्साईटमेंटमुळे पार्टनर नाराज सुद्धा होऊ शकतो.  चला तर मग जाणून घ्या पार्टनरला हग करून तुम्ही कशाप्रकारे तुमच्या नात्यातील दुरावा मिटवून प्रेम अधिक वाढवू शकता.

1) मुलींना नेहमी आपल्या गळ्यात हात टाकून चालणारी मुलं आवडतात. पण तेच मुलांना मुलींच्या कमरेवर हात ठेवून चालायला आवडत असतं. त्यामुळे मिठी मारताना पार्टनरला खूश करण्यासाठी या गोष्टींची  काळजी घ्या.

2) मिठी मारत असताना जास्त उताविळपणे मारू नका. आधी पार्टनरच्या डोळ्यात डोळे घालून बघा. मग स्मित हास्य करत पार्टनरला मिठी मारा. जास्त वेळ मिठीत राहण्यापेक्षा लहानशी मिठी मारून आपल्या मनातली गोष्ट पार्टनरला कानात सांगून बाजूला व्हा. जर तुम्ही आई कॉन्टॅक्ट ठेवाल तर पार्टनरकडून चांगला प्रतिसाद मिळेल.

3) पार्टनरला हग करत असताना जास्त घट्ट मिठी मारू नका. किंवा जास्त हलकी सुद्धा मारू नका. तुमच्या फिंलिग्सची जाणीव तुमच्या पार्टनरला जाणीव होईल अशी मिठी मारा.  मग तुमच्या भावना तुम्हाला व्यक्त कराव्या लागणार नाहीत पार्टनरला आपसुकच तुमच्या भावना समजतील.

'ती'ला सांगायचं की नाही? 'या' ५ गोष्टींबाबत सगळेच पुरूष करतात असा विचार, वाचा कोणत्या

4) जर तुम्ही पहिल्यांदात आपल्या पार्टनरला हग करत असाल तर आपल्या भावनांना आवर  घाला.  जास्त घाई केली तर पार्टनरला तुमचा राग येऊन अनकंफर्टेबल सुद्धा वाटू शकतं. 

5) पार्टनरला हग करण्याआधी तुम्ही तिच्यावर खूप प्रेम करता याची त्या व्यक्तीला जाणीव करून द्या. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी हळूवारपणे पार्टनरला जादू की झप्पी द्या. नंतर तुम्हाला तुमच्या पार्टनरच्या डोळ्यात प्रेम दिसून येईल.  अनेक रिसर्चमधून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की पार्टनरला मिठी मारल्यानंतर प्रेम टिकून राहतं आणि पॉजिटिव्ह भावना निर्माण होतात. Hug Day 2021: मिठी मारल्याने केवळ आनंदच मिळतो असं नाही तर आरोग्यालाही होतात फायदे....

टॅग्स :relationshipरिलेशनशिपRelationship TipsरिलेशनशिपValentine Weekव्हॅलेंटाईन वीकValentine Dayव्हॅलेंटाईन्स डे