शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

इमोशनली किती सेफ आहे तुमचं रिलेशनशिप? या संकेतांवरून जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 4:15 PM

Relationship Tips : नेहमी कन्फ्यूज राहणं आणि आपल्या इमोशन्सना एक्सप्रेस न करणं तुमचं रिलेशनशिप बिघडवू शकतं.

Relationship Tips : एक रिलेशनशिप मजबूत करण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं, त्याशिवायही अनेक महत्वाच्या गोष्टी असतात. तुमचं रिलेशनशिप इमोशनली किती स्ट्रॉंग आहे हेही जाणून घ्यावं लागतं. रिलेशनशिपमध्ये हेही गरजेचं असतं की, तुमच्या भावना जसे की, राग, वेदना, अपेक्षा, प्रेम व्यक्त करू शकले पाहिजे आणि तुमच्या पार्टनरने तुमचं ऐकण्यासोबतच तुम्हाला समजूनही घेतलं पाहिजे. यातून एक मजबूत नातं तयार होतं.

नेहमी कन्फ्यूज राहणं आणि आपल्या इमोशन्सना एक्सप्रेस न करणं तुमचं रिलेशनशिप बिघडवू शकतं. अशाप्रकारचं नातं फार कमी काळ टिकतं. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुमचं रिलेशनशिप इमोशनली किती सेफ आहे.

सेन्सिटिव्ह असणं - इमोशनली सेफ रिलेशनशिपचा एक संकेत हा आहे की, तुम्ही आणि तुमचा पार्टनर कोणत्याही मुद्द्यावर एकमेकांसोबत बोलता. दोघेही एकमेकांना सुरक्षेची जाणीव करून देता आणि विना घाबरता आपलं मत एकमेकांसोबत व्यक्त करता.

इमोशन्स दाखवणं - एखाद्या नात्यात भावना व्यक्त करणं कठीण होऊ शकतं. पण त्या लपवणं फार घातक ठरू शकतं. जेव्हा तुम्ही तुमच्या भावना जोडादीरासोबत शेअर करता तेव्हा त्याला तुम्हाला जाणून घेण्याची संधी मिळते आणि तुमचं नातं आणखी मजबूत होतं.

स्पष्टता ठेवणं - रिलेशनशिपमध्ये दोन्ही लोकांनी स्पष्टता ठेवणं फार गरजेचं असतं. त्याशिवाय गरजेचं आहे की, तुम्ही दोघेही तुमच्या भविष्याबाबत स्पष्ट रहा. याने कोणतंही कन्फ्यूजन राहत आणि रिलेशनशिप पुढे जातं.

काही सीमा ठरवणं - रिलेशनशिपमध्ये स्वत:ची स्पेस असणंही गरजेचं असतं. जे लोक रिलेशनशिपमध्ये एकमेकांना स्पेस देतात त्यांचं रिलेशनशिप फार हेल्दी असतं. गरजेचं आहे की, तुम्ही एकमेकांना जरा फ्री वेळ द्यावा. 

अपेक्षा ठेवणं - रिलेशनशिपमध्ये स्थिरता असणं फार गरजेचं असतं. जेव्हा तुमचं आणि तुमच्या साथीदाराचं वागणं स्थिर असतं तेव्हा तुम्ही दोन लोक एकमेकांकडून अपेक्षा ठेवता. पण जे रिलेशनशिप स्थिर नसतं त्यात दोन्ही लोकांना एकमेकांकडून काहीच अपेक्षा नसतात.

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप