शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

जाणून घ्या डेनिम जीन्सचा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2016 2:56 AM

 जीन्सचा इतिहास सांगणारा ‘लिव्हाईस’ कंपनीने एक महितीपट (डॉक्युमेंटरी) तयार केला आहे.

कपड्यांची फॅशन येते आणि जाते. काही ट्रेंड टिकून राहतात तर काही काळाच्या ओघात मागे पडतात. परंतु डेनिम जीन्सचे वेड गेली 143 वर्षे जसेच्या तसे टिकून आहे. मग तो मुलगा असो वा मुलगी, जीन्स शिवाय कोणाचाच वार्डरोब पूर्ण होत नाही.जीन्स म्हणजे डेनिम आणि डेनिम म्हणजे जीन्स जणू असे समीकरणच बनले आहे. कितीही वर्षे झाली तरी जीन्स काही खराब होत नाही. उलट जीन्स जितकी जीर्ण तितकी तिची सुंदरता अधिक उठून दिसते. औद्योगिक कामगारांसाठी तयार करण्यात आलेल्या जीन्सने आता संपूर्ण विश्वात मान्यता मिळवली आहे.अशा या जीन्सचा इतिहास सांगणारा ‘लिव्हाईस’ कंपनीने एक महितीपट (डॉक्युमेंटरी) तयार केला आहे. या माहितीपटात कंपनीची शंभर वर्षांपेक्षा अधिक काळापासून चालू असलेली वाटचाल आणि आयकॉनिक 501 जीन्सबद्दलही रंजक माहिती दाखविण्यात आलेली आहे.जीन्सची सुरूवात कशी झाली. कामगारांपासून ते फॅशन डिझायनर्सपर्यंतचा तिचा प्रवास यामध्ये पाहायला मिळणार. अनेक तज्ज्ञांच्या मुलाखती आणि विशेष म्हणजे नॉर्थ कॅरोलिना येथील कोन मिल्स डेनिम फॅक्टरीमधील जीन्सचे कापड बनविणाºया लोकांना भेटता येणार आहे.मायकल विल्यम्स, अँडी स्पेड, एरिन वॅसन, ग्रेग चॅम्पन, हेन्री रोलिन्स, जॉश पेस्कोविट्झ अशा अनेक फॅशन दिग्गजांचे जीन्सविषयीचे विचार या 18 मिनिटांच्या छोटेखानी माहितीपटात ऐकायला मिळतील. त्यामुळे डेनिम जीन्सचा 143 वर्षांचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही हा माहितीपट (डॉक्युमेंटरी)  पाहायलाच पाहिजे.