शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

Love : "हे" प्रश्न ऐकून प्रत्येक मुलगी होते नाराज !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2017 8:17 AM

असे काही ठराविक प्रश्न आहेत, कि जे मुलींना विचारल्यानंतर त्यांचा राग अनावर होतो. कारण त्यांना या प्रश्नांचे उत्तर देणे अजिबात आवडत नाही. जाणून घेऊया कि त्यांना कोणते प्रश्न ऐकणे अजिबात आवडत नाही.

मुलींसोबत बोलताना प्रत्येक मुलाने काळजी घ्यायलाच हवी कारण त्या कोणत्या गोष्टीने चिडतील याचा काहीही अंदाज नसतो. विशेषत: असे काही ठराविक प्रश्न आहेत, कि जे मुलींना विचारल्यानंतर त्यांचा राग अनावर होतो. कारण त्यांना या प्रश्नांचे उत्तर देणे अजिबात आवडत नाही. जाणून घेऊया कि त्यांना कोणते प्रश्न ऐकणे अजिबात आवडत नाही. * लग्न कधी करशील?  कोणत्याही अविवाहित मुलीला हा प्रश्न कधीही विचारु नये की, तु लग्न कधी करशील? विशेष म्हणजे मुली प्रत्येकाकडून हा प्रश्न वारंवार ऐकून खूपच बोअर होऊन जातात. यामुळे कोणतीही मुलगी हा प्रश्न ऐकून चिडून जाते.   * एक्स बॉयफ्रेंडच्या बाबतीत मुली आपल्या एक्स बॉयफ्रेंडच्या बाबतीत ऐकणे अजिबात ऐकणे पसंत करत नाही. यामुळे त्यांना मागच्या सर्व गोष्टी आठवतात. यासाठी त्या या प्रश्नापासून चार हात लांब राहणेच पसंत करतात.  * करिअरच्या बाबतीत प्रश्नमुलींना आपल्या करिअरच्या बाबतीत कोणतीच कमेंट ऐकणे आवडत नाही. याशिवाय त्यांना त्यांचे कपडे आणि मेकअपसंबंधीत प्रश्नदेखील अजिबात आवडत नाही.   * तु अजून सिंगलच आहे?  मुलींना हा प्रश्न अजिबात आवडत नाही शिवाय याचे उत्तरही देणे त्यांना पसंत नसते. आपल्या पर्सनल लाइफशी संबंधीत प्रश्न ऐकणे तिला अजिबात आवडत नाही. यामुळे त्यांना असा प्रश्न अजिबात विचारु नये.  * अन्य मुलींबाबत विचारणे     त्यांना कधीही अन्य मुलगी किंवा तिच्या मैत्रिणीविषयी विचारु नये. यामुळे त्यांना असे वाटते की, आपण आपण दुसऱ्या मुलींमध्ये इंट्रेस्टेड आहात. याने आपल्या नात्यात दूरावा निर्माण होऊ शकतो.