शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
3
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
4
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
5
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
6
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
7
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
9
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
10
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
11
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
12
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
13
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
14
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
15
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
16
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
17
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
18
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
19
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...

Propose Day : प्रोपोज डे ला 'हे' रोमॅंटिक मेसेज पाठवून प्रपोज कराल तर नक्कीच मिळेल होकार!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2020 9:43 AM

रोज डे नंतर आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी असलेला आज प्रपोज डे आहे.

(image credit- bewcoof.com)

रोज डे नंतर आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी असलेला आज प्रपोज डे आहे. व्हॅलेंटाइन वीकमधील दुसरा दिवस म्हणजे प्रपोज डे. नकाराची चिंता न करता तुम्ही मनापासून तुमचं प्रेम व्यक्त करू शकता. तसे तर प्रपोज करताना फूल, गिफ्ट्सचे अनेक पर्याय असतात. पण त्याहूनही एक अनोखी आणि मनात भरणारी पद्धत म्हणजे सुंदर मेसेजेस. असेच काही खास मेसेज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, जे पाठवून तुम्ही प्रपोज करू शकता. कारण असे एसएमएल जर तुम्ही पार्ननरला पाठवाल तर नक्कीच तुमच्यावर प्रभावित होऊन तुम्हाल पार्नटर कडून होकार मिळू शकतो. 

(image credit-itl.com)

1. हर किसी से वादे करना आदत नहीं मेरीआपके सिवा अब कोई चाहत नहीं मेरी...Happy propose day

2. दिवाना हूं तेरा, मुझे इनकार नहीं,कैसे कह दूं कि मुझे तुमसे प्यार नहीं,कुछ शरारत तो तेरी नज़रों में भी थी,मैं अकेला ही तो इसका गनहगार नहीं।

3. इकरार करने में शब्दों का होना लाज्मी नहींदिल के जज्बात ही काफी हैंआंखें बयान कर देती हैं दिल की दास्तान,

4. मोहब्बत लफ्जों की मोहताज़ नही होतीरब से आप की ख़ुशी मांगते हैं,दुआओं में आपकी हंसी मांगते हैं,सोचते हैं आपसे क्या मांगेचलो उम्र भर कि मोहब्बत मांगते हैं।

5. दिल की किताब में गुलाब उनका था,रात की नींद में ख्वाब उनका था,है कितना प्यार हमसे जब ये हमने पूछ लियामर जाएंगे बिन तेरे ये जवाब उनका था।Happy propose day.

6. उन्हें चाहना हमारी कमजोरी है,उन से कुछ कह न पाना हमारी मजबूरी है,वो क्यूं नहीं समझते हमारी खामोशी को,क्या प्यार का इज़हार करना ज़रूरी है।

7. तुम्हारी निगाहें क्या कमाल करती हैं,कभी हकीकत तो कभी अफसाने बयां करती है,थम सी जाती है उस पल धड़कनेजब तुम्हारी झुकी पलकें मोहब्बत का इज़हार करती है।

8. मेरे दिल की मजबूरी को कोई इल्जाम ना दे,मुझे याद रख बेशक मेरा नाम ना ले,तेरा वहम है की मैंने भुला दिया है तुझे,मेरी एक सांस ऐसी नहीं जो तेरा नाम ना ले।Happy Propose day

9. मुझे खामोश राहों मै तेरा साथ चाहिए,तन्हा है मेरा हाथ तेरा हाथ चाहिए,जूनून-ए-इश्क को तेरी ही सौगात चाहिए,मुझे जीने के लिए तेरा ही प्यार चाहिए।Happy Propose day

10. बनकर तेरा साया तेरा साथ निभाउंगी,तू जहां जाएगा में वहीं आऊँगी,साया तो छोड़ जाता है साथ अँधेरे में,लेकिन में अँधेरे में तेरा उजाला बन जाउंगी। ( हे पण वाचा-लग्नासाठी नातेवाईक कटकट करत असतील तर 'असं' बंद करा त्यांचं तोंड!)

टॅग्स :relationshipरिलेशनशिपValentine Weekव्हॅलेंटाईन वीक