शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

'या' संकेतांवरून ओळखा तुमचा बॉयफ्रेन्ड तुमच्याबाबत अजूनही आहे कन्फ्यूज!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 5:08 PM

Relationship Tips : आम्ही तुम्हाला अशाच काही संकेतांबाबत सांगत आहोत, ज्यावरून तुम्ही ओळखू शकाल की, त्याने तुमच्याबाबत काहीही कन्फर्म केलेलं नाही.

Relationship Tips : जेव्हा दोन लोक एकमेकांच्या पूर्ण प्रेमात असतात तेव्हा त्यांच्या वागण्यातून ते दिसून येतं. त्यांना एकमेकांबाबत किंवा एकमेकांच्या वागण्याबाबत कोणतंही कन्फ्यूज नसतं. पण जर तुम्हाला तुमच्या बॉयफ्रेन्डवर थोडाही संशय असेल की, तो तुमच्याबाबत अजूनही संभ्रमित आहे तर वेळीच याकडे लक्ष द्या. ज्याला या नात्याबाबत कन्फ्यूजन आहे अशा व्यक्तीसोबत राहणं तुमच्यासाठीही डोकेदुखीचं ठरू शकतं. तुम्हालाच त्याच्या वागण्यावरून ते ओळखावं लागेल. आम्ही तुम्हाला अशाच काही संकेतांबाबत सांगत आहोत, ज्यावरून तुम्ही ओळखू शकाल की, त्याने तुमच्याबाबत काहीही कन्फर्म केलेलं नाही.

एक्स गर्लफ्रेन्डबाबत सॉफ्ट कॉर्नर

जर तुमचा बॉयफ्रेन्ड अजूनही त्याच्या आधीच्या गर्लफ्रेंडबाबत चर्चा करत असेल तर याचा अर्थ होतो की, अजूनही त्या नात्यातून तो बाहेर निघालेला नाही. जर तो तुम्हाला सांगत असेल की, त्याची एक्स आता त्याची चांगली मैत्रिण आहे आणि ते सोबत वेळही घालवतात, तर हा इशारा तुम्ही समजायला हवा.

तुमच्या जवळच्या लोकांना भेटत नसेल

जर त्याने तुम्हाला आतापर्यंत त्याच्या मित्रांशी किंवा घरातील सदस्यांशी भेटवलं नसेल तर नक्कीच काहीतरी गोंधळ आहे. हे त्यालाही माहीत असतं की, एकदा जर त्याने त्याच्या ओळखीच्या लोकांशी तुमची भेट करून दिली तर तुम्ही त्याची ऑफिशिअल गर्लफ्रेन्ड व्हाल.

नातं पुढं नेण्याचा कोणताही प्रयत्न नसेल

तुम्हाला खूश करण्यासाठी तो काही एक्स्ट्रा प्रयत्न करत नसेल किंवा तुमची काळीज घेत नसे तर वेळीच सावध व्हा. तुमच्या मनात जर हा विचार येत असेल की, हे रिलेशनशिप चांगलं करण्यासाठी तुम्ही एकटेच मेहनत घेत आहात, तर यावर आणखी विचार करायला हवा.

मोकळेपणाने वागत नसेल

जर तुमच्यासोबत तो त्याच्या फीलिंग्स शेअर करत नसेल. त्याला काय वाटतं हे तुम्हाला माहीत नसेल किंवा त्याला काय आवडतं हे तुम्हाला माहीत नसेल तर ही गोष्ट वाईट आहे. तो तुमच्याबाबत शुअर नाही हा त्याचा संकेत असू शकतो.

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप