१४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे. प्रेम व्यक्त करण्याचा हा अनोखा दिवस. या दिवशी अनेक दिवसांपासून लपवून ठेवलेलं प्रेम व्यक्त करू शकतात. किंवा त्याच बरोबर आपल्या प्रियकराला खास सरप्राईज देऊन हा दिवस साजरा केला जातो. फेब्रुवारी महिना हा युरोपमध्ये तसा रोमान्सचा महिना मानला जातो. विशेषत: ब्रिटन आणि फ्रान्समध्ये तेथील पक्ष्यांचा तो समागमाचा महिना असतो.
दाटून आलेल्या संध्याकाळीअवचित ऊन पडतंतसंच काहीसं पाऊल न वाजवताआपल्या आयुष्यात प्रेम येतं
पाहशील जिथे जिथे नजर उचलूनमीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊनआलेत कधी जर तुझ्या डोळ्यांत दुःखांचे अश्रूतुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन
तुझ्या प्रेमाचा रंग तोअजूनही बहरत आहेशेवटच्या क्षणापर्यंतमी फक्त तुझीच आहे
मी एका हातानेआपल्या आयुष्यातील सर्व अडचणींवर मात करेनसर्वांशी लढेन जोपर्यंत माझा दुसरा हाततुझ्या हातात असेल..
दिवसामागून दिवस गेलेउत्तर तुझे कळेनाआजच्या या प्रेमदिवशी,संपव माझ्या वेदना
प्रेम माझं तुझ्यावरचंकोणत्याच शब्दातमावणार नाहीतुला मिठीत घेताच कळतं..आता त्याचीही गरजभासणार नाही
काही नाती जोडली जातातकाही जोडावी लागतातकाही नाती जपावी लागताततर काही आपोआपच जपली जातातआणि यालाच प्रेम म्हणतात…
तुझ्याशिवाय दुसरीचा विचार करणेही कल्पनाच सहत होत नाहीकारण तुझ्याशिवाय माझ्या मनातइतर कुणालाही स्थान नाही
तुझ्यावरचं प्रेम व्यक्त करणंमला काही जमत नाहीतुझ्या आठवणींशिवायमन मात्र कशातच रमत नाही
डोळ्यातल्या स्वप्नालाकधी प्रत्यक्षातही आणकिती प्रेम करतो तुझ्यावरहे न सांगताही जाणा…
मेरे चेहरे की हंसी हो तुम, मेरे दिल की हर खुशी हो तुम, मेरे होंठों की मुस्कान हो तुम, धड़कता है मेरा ये दिल जिसके लिए, वही मेरी जान हो तुम।।
अब तो शाम-ओ-सहर मुझे रहता है बस खयाल तेरा, कुछ इस कदर दुआओ सा मिला है मुझे साथ तेरा, की अब कोई शिकवा और शिकायत नहीं उस खुदा से, बस एक तुम्हें पाकर खुशियों से भर गया ये दामन मेरा।।
हर पल ने कहा एक पल से, पल भर के लिए आप मेरे सामने आ जाओ, पल भर का साथ कुछ ऐसा हो, कि हर पल तुम ही याद आओ।।
चले गए हैं दूर कुछ पल के लिए, मगर करीब हैं हर पल के लिए, कैसे भुलाएंगे आपको इक पल के लिए, जब हो चुका है प्यार उम्र भर के लिए।।
हमें जरूरत नहीं किसी अल्फ़ाज़ की प्यार तो चीज़ है बस एहसास की पास होते आप तो मंज़र कुछ और ही होता लेकिन दूर से खबर है हमे आपकी हर धड़कन की।