शहरं
Join us  
Trending Stories
1
रविंद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? निकाल राखीव ठेवला
2
शिंदे गटाला गृह अन् महसूल खाते मिळणार नाही?; अमित शाह-फडणवीसांमध्ये दिल्लीत बैठक
3
अंबादास दानवेंचे विरोधीपक्षनेते पद धोक्यात; संख्याबळ समान झाल्याने काँग्रेसला हवे झाले...
4
कुणी महिन्याला ५० हजार कमावतं तर कुणी १ लाख...; 'या' गावातील लोकांचं आयुष्यच बदललं
5
बोअरवेलमध्ये अडकलेल्या ५ वर्षीय आर्यनचा मृत्यू; ५६ तासांनी बाहेर काढल्यानंतर थांबला होता श्वास
6
'आई कुठे काय करते'च्या कलाकारांनी केलं कौमुदीचं केळवण, अभिनेत्री लवकरच बांधणार लग्नगाठ
7
संपादकीय: धनखड यांच्यावरील विरोधकांचा अविश्वास की इष्टापत्ती?
8
महायुतीचा फॉर्म्युला; सहा आमदारांमागे एक मंत्रिपद; विस्तारासाठी फडणवीस, अजित पवार दिल्लीत
9
आजचे राशीभविष्य - १२ डिसेंबर २०२४: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
केजरीवाल धास्तावले?- छावणीत चिंतेचे सावट!
11
परभणी बंदला हिंसक वळण; जमावबंदी लागू; तणाव कायम
12
सातपुड्यात दवांचा बर्फ; तापमान आले ६ अंशांवर; काश्मीरसारख्या थंडीचा अनुभव
13
जामिनासाठी न्यायाधीशाने मागितले पाच लाख; चौघांवर गुन्हा दाखल
14
गुलाब घेऊन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचे स्वागत; राहुल गांधींनी राजनाथ सिंह यांना दिला तिरंगा
15
‘इंडिया’चा हायकोर्टाच्या न्यायाधीशांविरोधात महाभियोग
16
तलाठी बनविताे : क्लास वन अधिकाऱ्याने 16 जणांना गंडविले
17
भारताने माघार घेतल्यास ५,७२० कोटी रुपयांचे नुकसान; पाकने घेतल्यास केवळ ६३५ कोटींचा फटका
18
शेतकऱ्यांना पीक कर्ज आता कमी मिळणार, ‘नाबार्ड’चे कडक निकष :  जेवढा हिस्सा तेवढाच लाभ 
19
परभणीतील घटनेच्या मागे कोण? सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचा सवाल; शांततेचे आवाहन
20
गुगलवरून शोधले विदेशी फळ; उत्पन्न एकरी 10 लाख; मुरमाड जमिनीत फुलली शेतकऱ्याची यशोगाथा

Sangli: वटवाघळांकडून एक एकर द्राक्षबागेचा फडशा, दहा लाखांच्या नुकसानीचा अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2024 6:32 PM

कृषी व महसूलकडून पहाणी करून पंचनामा

तासगाव : हातनूर (ता. तासगाव) येथील द्राक्ष बागायतदार, माजी सरपंच विठ्ठल पाटील यांच्या एक एकर क्षेत्रातील द्राक्षबागेवर शेकडो वटवाघळांनी हल्ला करत बागेतील आठ ते दहा टन तयार द्राक्षमालाचे नुकसान केले.विठ्ठल पाटील यांचे द्राक्षे पूर्ण तयार झाली होती. या बागेमध्ये सोमवारी रात्री शेकडो वटवाघळांनी हल्ला करत बागेतील सर्व तयार आठ ते दहा टन द्राक्ष मालाचे नुकसान केले. या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे, मंडल कृषी अधिकारी बजरंग कोर्टे, तलाठी पतंग माने, सर्कल नीलेश भांबोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन पाटील, ग्रामसेवक जालिंदर मोहिते, अजय पाटील, बंडू पाटील यांनी नुकसानीचा पंचनामा केला.द्राक्षबागेसाठी विठ्ठल पाटील यांनी साडेसहा लाख रुपये खर्च केले होते. चार वर्षांपूर्वी मांजर्डे रोडवरील महादेव शंकर पाटील यांच्या दोन एकर द्राक्षबागेचे अशा पद्धतीने वटवाघुळांनी नुकसान केले होते.

शेतमालकाला जागेवरच चक्करवटवाघळांनी बागेमध्ये एकही द्राक्ष घड शिल्लक ठेवला नाही. सकाळी विठ्ठल पाटील नेहमीप्रमाणे द्राक्षबागेत गेले असता त्यांनी हे विदारक चित्र पाहून त्यांना मोठा धक्का बसला व त्यांना चक्कर आली. या हल्ल्यात वटवाघळांनी बागेमध्ये एकही द्राक्ष घड शिल्लक ठेवला नाही.नुकसानभरपाईची मागणीविठ्ठल पाटील यांच्यावर आलेले हे अस्मानी संकट व त्यातून सावरण्यासाठी शासनाकडून योग्य ती नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन पाटील यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी