शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
2
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
3
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
4
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
5
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
6
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
7
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
8
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
9
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिक्स, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
10
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
12
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
13
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
14
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
15
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
16
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
17
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
18
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
19
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
20
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल

सहकारी बोर्डावर १२ संचालक बिनविरोध

By admin | Published: January 12, 2016 12:13 AM

पंचवार्षिक निवडणूक : उर्वरित जागाही बिनविरोधच्या हालचाली

सांगली : सांगली जिल्हा सहकारी बोर्डाच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकूण १९ पैकी १२ जागांवर संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उर्वरित सात जागांसाठी अजून अनेकांचे अर्ज असल्याने त्याठिकाणीही बिनविरोधसाठी हालचाली सुरू आहेत, अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील यांनी दिली. जिल्ह्यामध्ये सहकारी शिक्षण, प्रशिक्षणाचे गेल्या ७० वर्षांपासून काम करणाऱ्या या बोर्डातील जागा बिनविरोध होत आहेत. जिल्ह्यातील ५ हजार सहकारी संस्थांच्या पदाधिकारी, संचालक व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम ही संस्था करते. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, विभागीय मंडळ या त्रिस्तरीय संस्थांमध्ये जिल्हा सहकारी बोर्ड या संस्थेचा समावेश असल्याने या प्रशिक्षणाला कायदेशीर अर्थ प्राप्त होतो. या महत्त्वाच्या संचालक मंडळाच्या १९ जागांकरिता निवडणूक लागली होती. त्यापैकी बारा जागांवर संचालक बिनविरोध झाले आहेत. उर्वरित सात जागांसाठी एकापेक्षा अनेक अर्ज शिल्लक आहेत. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १८ जानेवारी असल्याने तोपर्यंत यासुद्धा जागा बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या प्रयत्नांना निश्चित यश मिळेल, अशी आशा पाटील यांनी व्यक्त केली. सहकार बोर्डाच्या निवडणुकीसाठी साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)बिनविरोध संचालक कवठेमहांकाळ - बाळासाहेब पांडुरंग गुरव, कडेगाव - छगन गोविंद कदम, खानापूर - भास्कर निवृत्ती पवार, जत - विजय निगोंडा पाटील, तासगाव - शंकरराव आत्माराम पाटील, वाळवा - दिलीप पतंगराव पाटील, शिराळा सुखदेव श्रीपती पाटील, संस्था (जिल्हा कार्यक्षेत्र) - डॉ. प्रताप बाजीराव पाटील, व्यक्तीगत सभासद - विजय श्रीकांत चिप्पलकट्टी, राजीव आण्णासाहेब लाले, अनुसूचित जाती/जमाती - रघुनाथ जगन्नाथ वायदंडे, विमुक्त व भटक्या जमाती - सदाशिव गणपती दार्इंगडे.