शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
4
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
5
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
6
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
7
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
8
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
9
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
10
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
11
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
12
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
13
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
14
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
15
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
16
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
17
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
18
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
19
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
20
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण

Sangli News: सात बाजार समित्यांच्या १२६ जागांसाठी १३२८ अर्ज

By अशोक डोंबाळे | Published: April 04, 2023 1:50 PM

पलूस, शिराळा, इस्लामपूर, विटा, आटपाडी बाजार समितीसाठी चुरशीने अर्ज दाखल

सांगली : जिल्ह्यातील सात बाजार समित्यांसाठी अर्ज दाखलच्या शेवटच्या दिवशी सोमवारी १२६ जागांसाठी १३२८ अर्ज दाखल झाले. माजी आमदार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, बाजार समित्यांच्या माजी संचालकांनीही अर्ज दाखल केले आहेत.सातही बाजार समिती कार्यालयांमध्ये मोठी गर्दी झाली होती. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सव्वा वर्षापासून लांबल्या आहेत. त्याआधी बाजार समितीमध्ये संचालक होण्यासाठी इच्छुकांची गर्दी आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ४१३ जणांनी अर्ज दाखल केले. अद्याप कोणत्याच पक्षाचे चित्र स्पष्ट नसल्यामुळे, सर्वच पक्षांतून अर्ज दाखल झाले आहेत.पलूस, शिराळा, इस्लामपूर, विटा, आटपाडी बाजार समितीसाठी चुरशीने अर्ज दाखल झाले.दाखल उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी, दि. ५ रोजी होणार आहे. अर्ज माघारीची मुदत दि. २० एप्रिलपर्यंत आहे.

बाजार समित्यांसाठी दाखल अर्जबाजार समिती -एकूण अर्जसांगली ५९८तासगाव १६८आटपाडी १६७इस्लामपूर ९६शिराळा ५९पलूस १२४विटा ११६

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूकMarket Yardमार्केट यार्ड