शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
3
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
4
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
5
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
6
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
7
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
8
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
9
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
10
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
11
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
13
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
14
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
15
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
17
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

२९ शिक्षकांच्या फायली गायब

By admin | Published: June 18, 2015 11:57 PM

चौकशीत स्पष्ट : लोंढेंकडून शिक्षक नियुक्ती

सांगली : प्रभारी शिक्षणाधिकारी डी. सी. लोंढे नियुक्त शिक्षकांमधील २९ शिक्षकांच्या फायलीच गायब असून, या फायली शोधण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत १४८ शिक्षकांची सुनावणी पूर्ण झाली आहे.डी. सी. लोंढे नियुक्त शिक्षकांची तपासणी सध्या सुरू आहे. लोंढे यांच्या काळात साडेचारशेहून अधिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापैकी १९० शिक्षकांची नियुक्ती ही नियम व शासन आदेश डावलून करण्यात आल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. त्या सर्व १९० शिक्षकांच्या फायलींची फेरपडताळणी करणे तसेच संबंधित शिक्षक, मुख्याध्यापक व संस्थाचालक यांची बाजू ऐकून घेणे यासाठी या सर्व फायली जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडे दाखल झाल्या आहेत. मात्र यापैकी २९ फायली सापडतच नसल्याची चर्चा काल माध्यमिक शिक्षण विभागात सुरू होती. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता, काहीही माहिती देण्यास असमर्थता दर्शवली. मात्र या फायलींचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नियम व शासन आदेश डावलून नियुक्त करण्यात आलेल्या १९० शिक्षकांची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. रोज १५ ते २० शिक्षक याप्रमाणे ही सुनावणी सुरू आहे. आतापर्यंत सुमारे दीडशे शिक्षकांची सुनावणी पूर्ण झाली आहे. (प्रतिनिधी)