शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

जिल्ह्यात कोरोनाचे नवे ३१९ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2021 4:33 AM

सांगली : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे नवे ३१९ रुग्ण आढळून आले, तर २९८ जणांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यातील ७ जणांचा ...

सांगली : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे नवे ३१९ रुग्ण आढळून आले, तर २९८ जणांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यातील ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

मंगळवारी महापालिका क्षेत्रात ५४ रुग्ण आढळून आले. त्यात सांगलीत ४८, मिरजेत ६ रुग्णांचा समावेश आहे. आटपाडी तालुक्यात ४६, जत १३, कडेगाव ३६, कवठेमहांकाळ ०८, खानापूर ४५, मिरज ३४, पलूस ०८, शिराळा १०, तासगाव ४१, वाळवा २४, तर जिल्ह्याबाहेरील सोलापूर, कोल्हापूर, ठाणे येथील ६ रुग्णही उपचारासाठी दाखल झाले आहेत.

दिवसभरात जिल्ह्यातील ७ जणांचा मृत्यू झाला. त्यात खानापूर, तासगाव तालुक्यातील प्रत्येकी २, पलूस व कवठेमहांकाळ प्रत्येकी एक, तर महापालिका क्षेत्रात मिरजेतील एका रुग्णांचा समावेश आहे. सोलापूर, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. सध्या ५५३ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. आरटीपीसीआरच्या २६७९ चाचण्यांत १३५ पाॅझिटिव्ह, तर अँटिजनच्या ५२४७ चाचण्यांत १९० रुग्ण सापडले.

चौकट

आतापर्यंतचे बाधित : १,९४६०८

कोरोनामुक्त झालेले : १,८९०९६

आतापर्यंतचे मृत्यू : ५१२०

उपचाराखालील रुग्ण : २३९२

चौकट

मंगळवारी दिवसभरात...

सांगली : ४८

मिरज : ६

आटपाडी : ४६

जत : १३

कडेगाव : ३६

कवठेमहांकाळ : ०८

खानापूर : ४५

मिरज : ३४

पलूस : ०८

शिराळा : १०

तासगाव : ४१

वाळवा : २४