शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण' योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे केव्हा मिळणार? मुख्यमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी!
2
अमित ठाकरे-सदा सरवणकर वाद: CM एकनाथ शिंदे म्हणतात, "मी राज ठाकरेंना तेव्हाच विचारलं होतं..."
3
प्रशांत किशोर एका निवडणुकीत सल्ला देण्यासाठी किती कोटी रुपये घेतात? स्वतःच केला खुलासा; रक्कम जाणून थक्क व्हाल!
4
IND vs NZ: सोधीचा चेंडू हातभर वळला अन् 'शतकी' उंबरठ्यावर फुटली शुबमन-पंत सेट झालेली जोडी
5
पेंट तयार करणाऱ्या 'या' दिग्गज कंपनीची होणार विक्री; अदानी, JSW सह दिग्गजांची नजर; शेअरमध्ये तेजी
6
IPL २०२५ आधी ८.५ कोटींचा 'बोनस'; भारतीय पठ्ठ्यानं ऑस्ट्रेलियात सेंच्युरीसह साजरी केली 'दिवाळी'
7
Bhai Dooj 2024: यमुनेने यमराजाकडे काय भाऊबीज मागितली आणि तिला ती मिळाली का? वाचा!
8
UPI युझर्ससाठी गूड न्यूज; १ नोव्हेंबरपासून बदलले 'हे' २ नियम; कोणाला मिळणार फायदा?
9
Tarot card: येत्या आठवड्यात होणार संयमाची परीक्षा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "कारवाई होणारच, हा लढा महिलांच्या सन्मानासाठी"; शायना एनसी यांचे रोखठोक प्रत्युत्तर
11
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने दिवाळीत दाखवली लेकीची पहिली झलक, ठेवलं हे नाव
12
आजपासून सुरू होणाऱ्या कार्तिक मासाचे आणि सणांचे महत्त्व जाणून घ्या!
13
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान एक वर्षांपासून कैदेत; तुरुंगात हलायलाही नाही जागा!
14
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
15
तुम्हीही SIP द्वारे गुंतवणूक करता? 'या' ५ Mutual Funds नं ५ वर्षांत दिलाय ३० टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न
16
कॅनडा-भारत तणावपूर्ण वातावरणात PM ट्रुडो यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, हिंदूंबद्दल म्हणाले...
17
Post Office Time Deposit: पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये पैसे गुंतवलेत? करा फक्त १ काम, मिळेल मूळ रकमेपेक्षा दुप्पट रक्कम
18
भीषण आगीत सिलेंडरचा स्फोट; चार दुकाने जळून खाक! मुंब्रा-शिळफाटा परिसरातील घटना
19
'पाणी' चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर आदिनाथ म. कोठारे करणार 'या' चित्रपटाचं दिग्दर्शन
20
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के

कोयनेतून ३२ हजार क्युसेकने विसर्ग सुरु; कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ होणार

By अशोक डोंबाळे | Published: August 20, 2022 1:33 PM

कृष्णा नदीची पाणीपातळी सांगली आयर्विन पूल येथे २५ फूटावर जाण्याची शक्यता आहे.

अशोक डोंबाळेसांगली : कोयना धरण क्षेत्रातून पाण्याची आवक वाढल्याने आज, शनिवारी सकाळी १० वाजता धरणाचे दरवाजे चार फुट सहा इंच उघडून २९ हजार ९०० क्युसेक्स विसर्ग सोडला आहे. धरण पायथा विद्युत गृहामधून दोन हजार १०० क्युसेक्स विसर्ग चालू असलेने कोयना धरणातूननदीपात्रात एकूण ३२ हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी सांगली आयर्विन पूल येथे २५ फूटावर जाण्याची शक्यता आहे.सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप आहे. परंतु, कोयना आणि वारणा धरण क्षेत्रात पाऊस सुरु आहे. म्हणून कोयना धरणातून ३२ हजार क्युसेक्सने कृष्णा नदीत विसर्ग चालू आहे. यामुळे सांगलीत कृष्णा नदीची पाणीपातळी शनिवारी सायंकाळी अथवा रविवारी सकाळपासून वाढण्याची शक्यता आहे. सांगली आयर्विन येथे शनिवारी दुपारी साडेबारा वाजता १७ फूट ३ इंच पाणीपातळी आहे. पण, यामध्ये वाढ होऊन २५ फूटापर्यंत जाण्याचा अंदाज जलसंपदा विभागाकडून वर्तविला आहे.

टॅग्स :SangliसांगलीSatara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणriverनदीWaterपाणी