सांगली : सांगली जिल्ह्यातील काहीप्रवाशांना घेवून वाराणसीहून एक बस सांगली जिल्ह्यात आली आहे. अशीमाहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करुन यातील 33 प्रवाशांनाशासकीय तंत्रनिकेतन येथील इन्स्ट्युशनल कॉरटाईनमध्ये दाखल करुन यासर्व प्रवाशांचे स्वॅब कोरोना तपासणीसाठी पाठविले आहेत. सध्या यापैकीकोणालाही लक्षणे नाहीत. अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यातयेईल अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.
वाराणसीहून आलेले 33 प्रवासी इन्स्ट्युशनल कॉरटाईनमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 6:32 PM