शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

सांगली जिल्ह्यातील ३८ सरपंच, ५७० सदस्य बिनविरोध; निवडणूक रिंगणात किती उमेदवार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 2:23 PM

बिनविरोध निवड झालेले उमेदवार तालुकावार जाणून घ्या

सांगली : जिल्ह्यातील ४१७ ग्रामपंचायतींमधील सरपंचपदासाठी एक हजार १२० उमेदवार आणि चार हजार २६९ सदस्यपदासाठी आठ हजार ६०४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सरपंचपदासह सहा हजार ७३५ उमेदवारांनी निवडणुकीतून आपले अर्ज बुधवारी मागे घेतले आहेत. यामुळे ३८ सरपंच आणि ५७० सदस्यही बिनविरोध निवडून आले आहेत.जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींपैकी २८ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. तसेच कडेगाव तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींनी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. यामुळे सध्या ४१७ ग्रामपंचायतींसाठीच निवडणूक होत आहे. सरपंचपदासाठी दोन हजार ४६६ अर्ज दाखल झाले होते.यापैकी एक हजार २९२ उमेदवारांनी एक हजार ३०२ अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे सरपंचपदासाठी एक हजार १२९ उमेदवारांचे एक हजार १४८ अर्ज शिल्लक राहिले आहेत. ४१७ ग्रामपंचायतीच्या एक हजार ५८८ प्रभागातील चार हजार २६९ जागांसाठी आठ हजार ७३० उमेदवारांचे आठ हजार ६०४ अर्ज प्राप्त झाले आहेत.

बिनविरोध निवड झालेले उमेदवार

तालुका सरपंच सदस्य
मिरज १ ४८
तासगाव ४६
क.महांकाळ ३४
जत ३०
खानापूर १०९
आटपाडी 
पलूस ११
कडेगाव २ ३८
वाळवा १११
शिराळा १२८
एकूण ३८५७०

निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या

तालुका ग्रामपंचायतसरपंच सदस्य
मिरज ३५१०१९२२
तासगाव २४६५४५४
क.महांकाळ २८७९ ५८६
जत७९१९७ १५०८
खानापूर ३७९३ ५५३
आटपाडी २५६४ ४९५
पलूस १३ ३८ ३६२
कडेगाव ३९११२ ७५०
वाळवा ८१२०४ १७३४
शिराळा ५६१२८ ६७०
एकूण ४१७१०८२ ८०३४

 

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक