शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

शिराळा तालुक्यात ५३ कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 4:27 AM

शिराळा : शिराळा तालुक्यात मंगळवार रोजी ५३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. कोकरूड (८), येळापूर (५), शिराळा, खेड, मणदूर, ...

शिराळा : शिराळा तालुक्यात मंगळवार रोजी ५३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. कोकरूड (८), येळापूर (५), शिराळा, खेड, मणदूर, मादळगाव, टाकवे, वाकुर्डे बुद्रुक प्रत्येकी (३), मालेवाडी, भैरेवडी, बिळाशी, भाटशिरगाव, कांडवन प्रत्येकी(२) देववाडी, करमाळे , औढी , भाष्टेवाडी, शेडगेवाडी, वाकाईवाडी, आराळा, मांगले, कोंडाईवाडी, वाटेगाव, नवेखेड, कार्वे प्रत्येकी एक असे एकूण ५३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

आज १४६ अँटिजन टेस्ट घेण्यात आल्या.

तालुक्यात ४०३ उपचाराखाली रुग्ण असून, यामध्ये मिरज कोविड रुग्णालयात (१) , शिराळा कोविड सेंटर (९), शिराळा कोविड रुग्णालयात (३५ ), कोकरूड कोविड रुग्णालय(८), स्वस्तिक हॉस्पिटल (६), खाजगी रुग्णालयात (१) , होम आयसोलेशनमध्ये (३४३), असे रुग्ण उपचार घेत आहेत. दुसऱ्या लाटेत आतापर्यंत पाच रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.