शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

हरफळे व वाई येथील शंभू-रायफल'जोडीने पटकावला २१ लाख रुपये किंमतीचा १बीएचके फ्लॅट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2024 1:46 PM

या स्पर्धेत राज्यभरातून जवळपास २०० बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला होता.

- प्रताप बडेकर

सांगली: कासेगाव ता.वाळवा येथील संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या'जयंत केसरी'बैलगाडा स्पर्धेचे  प्रथम क्रमांकाचे २१ लाख रुपये किंमतीचा १बीएचके प्लॅट हरफळे व वाई येथील शंभू-रायफल'जोडीने पटकावला. या स्पर्धेत राज्यभरातून जवळपास २०० बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला होता.

माजी जलसंपदा मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कासेगाव ता.वाळवा येथे ग्रामपंचायत सदस्य व उद्योजक अतुल लाहीगडे यांच्या वतीने 'जयंत केसरी' बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत देशभरातील नामवंत बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या.तब्बल ७० एकर शेतजमिनी वर मैदान तयार करण्यात आले होते. स्पर्धेचे सर्व निकाल हे स्क्रीन व ड्रोन द्वारे देण्यात आले.ही स्पर्धा पाहण्यासाठी जवळपास ७५ हजार बैलगाडा शौकिनाची उपस्थित होती.यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.

निकाल 

प्रथम क्र) १ बीएचके प्लॅट (२१लाख रुपये)अमित शेठ,सुमित शेठ,अधिक शेठ हरफळे,फुरसगी ,पै. सचिन चव्हाण वाई यांच्या शंभू-रायफल या जोडीने द्वितीय क्र)६ लाख ६२२५/-अमोल पैलवान वाटेगावकर, किरण राऊत बदलापूरतृतीय क्र)३ लाख ६२६५/-संदीप मोडक वडळी,अजयशेठ पाटील दरंगाचतुर्थ क्र)मोहिल धुमाळ सुसगाव, अक्षय मोरे,राजू पाटील,गाडोलीपाचवा क्र)1 लाख ६२२६५/-नितीन शेवाळे हडपसर,जय-पराजय ग्रुप नाशिकसहावा क्र)६२२६५/-मोहन मदने,पेठ,पंढरीशेठ पनवेलसातवा क्र)६२२६५/-विजय मदने,संजय मदने,माळशिरस, सर्वेश पाटील,माणगावआमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी माजी जि.प अध्यक्ष देवराज पाटील,माजी नगरसेवक खंडेराव नाईक,अतुल लाहीगडे,

आमदार जयंत पाटील यांच्या कडून बैलगाडीचे सारथ्य

या स्पर्धेकरिता आ.जयंत पाटील यांनी स्वतः बैलगाडीचे सारथ्य करत संयोजक अतुल लाहीगडे,खंडेराव जाधव यांच्या सोबत ते कार्यक्रमास्थळी आले. यावेळी उपस्थित बैलगाडी शौकिनांना त्यांनी अभिवादन केले.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटील