शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
3
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
4
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
5
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
6
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
7
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
8
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
9
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
10
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
11
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
12
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
13
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
14
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
15
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
16
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
17
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
18
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
19
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
20
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

crime news sangli: शेअर बाजारात नफ्याचा फंडा, एकास सहा लाखांचा गंडा; फेसबुकवरून झाली होती ओळख

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 12:28 PM

शेअर बाजारातील गुंतवणुकीवर चांगला लाभ मिळत असतो, असे आमिष दाखविले

इस्लामपूर : तीन वर्षांपूर्वी फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर आष्टा (ता. वाळवा) येथील एकास शेअर बाजारात पैसे गुंतवून त्यावर जादा रक्कम देण्याचे आमिष दाखवत दोघा भामट्यांनी पाच लाख ८३ हजार ५०० रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार जानेवारी ते मार्च २०२२ या कालावधीत घडला.याबाबत विजय शिवाजी फसाले (रा. आष्टा) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्रेया प्रकाशसिंग उर्फ मिताली चंदेल (रा. पुणे) हिच्यासह आणखी एका अज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे.फसाले यांच्याशी फेसबुकवरून ओळख आणि मैत्री झाल्यानंतर या भामट्यांनी त्यांचा विश्वास संपादन करत शेअर बाजारातील गुंतवणुकीवर चांगला लाभ मिळत असतो, असे आमिष दाखविले. तीन लाख रुपये दिल्यास दिवसाला २५ हजार रुपये मिळवून देण्याचा शब्द दिला होता.

टॅग्स :Sangliसांगलीshare marketशेअर बाजारCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस