शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

सांगलीतील संखमध्ये भीषण आगीत कापड दुकान जळून खाक, सुमारे दोन कोटींचे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 6:20 PM

दरीबडची : संख (ता.जत) येथे गडदे वस्त्र निकेतनला आग लागून कापड दालन जळून खाक झाले. यात सुमारे दोन कोटी ...

दरीबडची : संख (ता.जत) येथे गडदे वस्त्र निकेतनला आग लागून कापड दालन जळून खाक झाले. यात सुमारे दोन कोटी रुपयाचे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. आगीचे नेमकं कारण अद्याप समजू शकले नाही.संख येथे स्टँण्डजवळ सुनिल मारुती गडदे यांचे गडदे वस्त्र निकेतनचे दुमजली दुकान आहे. दुकानला लागून महिलाचे कापड दुकान आहे. सकाळच्या सुमारास या कापड दुकानाला आग लागली. दुकानातून धुराचे लोट बाहेर पडू लागले. ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण आग आटोक्यात आली नाही.आगीची माहिती अग्निशमक विभागाला मिळताच तत्काळ घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. दिवाळी सणा निमित्त मोठ्या प्रमाणात कापडाचे स्टॉक करण्यात आले होते. आगीत मोठे नुकसान झाले. घटनास्थळी मंडलाधिकारी एस आर. कोळी, तलाठी विजय बालठे, कोतवाल कोळी यांनी केला. पंचनामाचा संख अप्पर कार्यालयात सादर केला.

टॅग्स :Sangliसांगलीfireआग