शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
2
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
3
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
4
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
5
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
6
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
7
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
8
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
9
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
10
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
11
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
12
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
13
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
14
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी
15
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
16
ठाणे, वसईत २० लाखांत घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा ‘धमाका’
17
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
18
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
19
उद्योगपती मंदाना यांची १७० कोटींची मालमत्ता जप्त; बँक ऑफ बडोदाची फसवणूक केल्याचा ठपका
20
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली

Sangli News: शेतात सुरू होते मशागतीचे काम, नांगरणी करणाऱ्या ट्रॅक्टरने घेतला अचानक पेट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 4:27 PM

आगीत ट्रॅक्टरचे नुकसान

सांगली : शहरातील सांगलीवाडीनजीक इस्लामपूर रस्त्यावर शेतामध्ये नांगरणी करणाऱ्या ट्रॅक्टरने अचानक पेट घेतला. ट्रॅक्टरमध्ये बिघाड होऊन पेट घेतल्याने नुकसान झाले.ट्रॅक्टर पेटल्याचे लक्षात येताच नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलास माहिती दिली. पथकाने तातडीने शेतात येत आग आटोक्यात आणली.

रस्त्याकडेलाच एका शेतात गुरुवारी सकाळी मशागतीचे काम सुरू होते. अचानकच ट्रॅक्टरमध्ये बिघाड निर्माण झाला व धूर येऊ लागला. काही वेळातच पेट घेतल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. काहींनी अग्निशमन दलास आगीची माहिती दिली. काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. या आगीत ट्रॅक्टरचे टायर पूर्णपणे जळून खराब झाले. अग्निशमन दलाचे अधिकारी विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :Sangliसांगलीfireआग