शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

Sangli: चँटींग ॲपवर ओळख, लग्नाचे आमिष अन् चार लाखाचा गंडा; सूरतच्या महिलेवर गुन्हा दाखल 

By शीतल पाटील | Published: October 25, 2023 7:25 PM

सांगली : ऑनलाईन चँटिंग ॲपवरुन प्रेमाचे नाटक करीत सूरत येथील महिलेने सांगलीतील एकास तब्बल ४ लाख ६ हजार २६ ...

सांगली : ऑनलाईन चँटिंग ॲपवरुन प्रेमाचे नाटक करीत सूरत येथील महिलेने सांगलीतील एकास तब्बल ४ लाख ६ हजार २६ रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सांगलीतील शहर पोलीस ठाण्यात संशयित महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत हिमांशु रविंद्र वैद्य (रा. अनंत गंगा भवन मागे, डॉ. आंबेडकर रस्ता सांगली ) यांनी फिर्याद दिली आहे. फसवणूकीचा हा प्रकार जानेवारी ते एप्रिल २०२३ या कालावधीत घडला. फिर्यादी हिमांशु वैद्य एका कंपनीत समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची जानेवारी महिन्यात एका ॲपव्दारे महिलेशी ओळख झाली. त्यानंतर वारंवार एकमेकांशी संवाद झाल्यामुळे महिलेने फिर्यादी वैद्य यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याशी प्रेमाचे खोटे नाटक केले. तसेच लग्न करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान चार महिन्याच्या कालावधीत फिर्यादी वैद्य यांच्याकडून ४ लाख ६ हजार २६ रुपयांचे कॉईन घेवून त्यांची आर्थिक फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस