शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

Sangli Crime: मैत्री करुन घेतली आक्षेपार्ह छायाचित्रे अन् चित्रफीत, धमकी देत महिलेवर केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 5:19 PM

महिलेच्या पतीला मोबाइलवर छायाचित्र पाठविले

सांगली : शहरातील एका रुग्णालयात काम करणाऱ्या महिलेशी मैत्री करीत तिची आक्षेपार्ह छायाचित्रे, चित्रफीत घेत अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेने विश्रामबाग पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी संदीप बबन जाधव (रा. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संदीप जाधव व संबंधित महिलेची २०१८ पासून मैत्री आहे. या काळात त्याने तिचे काही आक्षेपार्ह छायाचित्र व चित्रफीत घेतली होती. ही छायाचित्रे नातेवाइकांना पाठवू, अशी धमकी देत त्याने महिलेवर अत्याचार केला.१९ एप्रिल २०२३ रोजी त्याने महिलेच्या पतीला मोबाइलवर छायाचित्र पाठविले. पतीने महिलेला जाब विचारला असता तिने हकीकत सांगितली. अखेर तिने विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली आहे. अद्याप संशयिताला अटक करण्यात आलेली नाही.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस