शहरं
Join us  
Trending Stories
1
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
2
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
3
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
4
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
5
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
6
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
7
Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता? 'त्या' पोस्टने खळबळ
8
Bigg Boss Marathi Season 5: रितेश देशमुखला मिळाल्या भाईजानकडून शुभेच्छा, म्हणाला, "सगळ्यांना वेड लावलं..."
9
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
10
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
11
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
12
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
13
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
14
Bigg Boss Marathi 5 : अंकिता वालावलकर टॉप ३ मध्ये नाही? फिनालेआधीच मोठी अपडेट समोर, चाहते भडकले
15
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
16
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
17
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
18
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
19
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
20
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं

Sangli: मी जीवनाला कंटाळलोय, जतजवळ तरुणाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2023 12:18 PM

विठ्ठल ऐनापुरे जत : जत- शेगाव रोडवर जतपासुन जवळ माने वस्ती येथे भिमु पांडुरंग माने (वय  ३०, व्यवसाय ड्रायव्हर) ...

विठ्ठल ऐनापुरे

जत : जत- शेगाव रोडवर जतपासुन जवळ माने वस्ती येथे भिमु पांडुरंग माने (वय  ३०, व्यवसाय ड्रायव्हर) याने दारूच्या नशेत चिठ्ठी लिहून नातेवाईकांना सोशल मीडियाव्दारे पाठवून घरासमोरील झाडास गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज, शनिवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. जत -शेगाव रस्त्यावर रेवनाळ गावाच्या अलीकडे जत हद्दीत माने वस्ती आहे. भीमू पांडूरंग माने अविवाहित असून चालक म्हणून काम करतो. काल रात्रीच त्याने मी जीवनाला कंटाळलो आहे. याबाबत माझ्या आई - वडिलांना पोलिसांनी त्रास देऊ नये, असे चिठ्ठीत लिहले होते. ते त्याने नातेवाईकांनाही पाठविले. नातेवाईकांनी त्याच्या भावास व आई, वडील यांना याची माहिती दिली. अन् आज पहाटेच्या सुमारास घरासमोरील झाडास भिमुचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठवला. जत पोलिस ठाण्यात याबाबत त्याचा भाऊ श्याम माने यांनी फिर्याद दिली आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस