शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

जिल्हा बँकेची अतिरिक्त एनपीए तरतूद घटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 6:12 PM

नेट एनपीए सुद्धा वाढण्याची चिन्हे आहेत.

सांगली : जिल्हा बँकेने वाढलेला एनपीए कमी करण्यासाठी एकरकमी परतफेड, सामोपचार सवलत, पुनर्गठण योजना जाहीर केली असली तरी, तडजोडीतून निर्माण होणारा आर्थिक फरक हा एनपीए तरतुदीतून भागविला जाणार असल्याने एनपीएसाठी बँकेने केलेली अतिरिक्त तरतूद यंदा घटण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नेट एनपीए सुद्धा वाढण्याची चिन्हे आहेत.जिल्हा बँकेचा एनपीए (अनुत्पादीत कर्जे/मालमत्ता) ३१ मार्च २०२२ अखेर १६.९३ टक्के इतका झाला आहे. हा आकडा चिंताजनक आहे. त्यामुळेच एनपीएचे हे प्रमाण कमी करण्यासाठी नुकत्याच झालेल्या विशेष सभेत जिल्हा बँकेने तीन योजना जाहीर केल्या. यामध्ये एकरकमी परतफेड, सामोपचार, पुनर्गठण अशा योजनांचा समावेश आहे. थकबाकीदारांना जवळपास ५० टक्के व्याज सवलत द्यावी लागणार आहे. याशिवाय वसुलीसाठी त्यांना हप्तेही पाडून द्यावे लागतील.

टॅग्स :Sangliसांगलीbankबँक