शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

अलमट्टी धरण ९८ टक्के भरले, धरणातील विसर्ग वाढविला

By अशोक डोंबाळे | Published: August 05, 2023 7:17 PM

सांगली : अलमट्टी धरणाची १२३ टीएमसीची क्षमता असून शनिवारी धरणात १२०.७६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण जवळपास ९८ टक्के ...

सांगली : अलमट्टी धरणाची १२३ टीएमसीची क्षमता असून शनिवारी धरणात १२०.७६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण जवळपास ९८ टक्के भरल्यामुळे अलमट्टी धरण व्यवस्थापनाने ४२ हजार क्युसेकवरून शनिवारी दुपारपासून ७० हजार क्युसेकने विसर्ग चालू केला आहे. भविष्यात पाऊस आल्याचा कर्नाटकातील गावांना पुराचा धोका निर्माण होऊ नये, म्हणून विसर्ग वाढविला आहे.पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पण, अलमट्टी धरणात ८५ हजार ७५१ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरण ९८ टक्के भरले आहे. कोणत्याही क्षणी धरण १०० टक्के भरू शकते, अशी परिस्थिती आहे. यातच भविष्यात पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाने हजेरी लावली तर धरणातून विसर्ग तीन लाखांवर करावे लागणार आहे. तरीही अमलट्टी धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवता येणार नाही. तसेच अलमट्टी धरणाच्या खालील कर्नाटकामधील गावांना पुराचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच अलमट्टी धरण व्यवस्थापनाने शनिवारी धरणातील विसर्ग ४२ हजार क्युसेकवरून ७० हजार क्युसेकने केला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील धरणातील पाणीसाठाधरण - आजचा साठा - क्षमताकोयना - ७९.७० - १०५.२५धोम - ११.१२ - १३.५०कन्हेर - ७.३८ - १०.१०वारणा - २९.१७ - ३४.४०दूधगंगा - १९.३७ - २५.४०राधानगरी - ८.२८ - ८.३६तुळशी - २.४४ - ३.४७कासारी - २.५३ - २.७७पाटगाव - ३.२२ - ३.७२धोम-बलकवडी - ३.५० - ४.०८उरमोडी - ६.१५ - ९.९७तारळी - ५.०२ - ५.८५अलमट्टी - १२०.७६ - १२३

टॅग्स :SangliसांगलीDamधरणWaterपाणीKarnatakकर्नाटक