शहरं
Join us  
Trending Stories
1
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
2
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
3
भुजबळ-जरांगे समर्थक आमने-सामने; महामार्गावरील वाहतूक रोखली, येवल्यात तणाव!
4
Ind vs Aus Women: भारताच्या आशा मावळल्या! ऑस्ट्रेलियाने 9 धावांनी केला पराभव
5
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
6
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
7
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?
8
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
9
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे 'रिअल इस्टेट' कनेक्शन?; केआरकेच्या पोस्टमुळे नवी चर्चा
10
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
11
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
12
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
13
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
15
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
16
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
17
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
18
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
19
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
20
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी

सांगली: कासेगावमध्ये डोक्यात दगड घालून वृद्धाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 1:45 PM

प्रताप बडेकर कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथे अज्ञाताने डोक्यात दगड घालून एका वृद्धाचा खून केला. मज्जीद युसूफ अत्तार ...

प्रताप बडेकरकासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथे अज्ञाताने डोक्यात दगड घालून एका वृद्धाचा खून केला. मज्जीद युसूफ अत्तार (वय ६०, रा. कासेगाव) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना काल, गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आली. कासेगाव पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. खूनाचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.मज्जीद अत्तार यांचे मुळ गाव कासेगाव आहे. सध्या ते शेणे (ता. वाळवा) येथे त्यांच्या बहिणीकडे राहत होते. त्यांना दारूचे व्यसन होते. कामानिमित्त ते कासेगावला नेहमी ये-जा करत. काल, गुरुवारी ते नेहमीप्रमाणे कासेगावला कामानिमित्त आले होते. दरम्यान रात्री ११ च्या सुमारास कासेगाव येथील राजारामबापू साखर कारखाना गट कार्यालया नजीक त्यांचा मृत्यूदेह काही नागरिकांना आढळुन आला.याबाबत नागरिकांनी कासेगाव पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता अज्ञाताने अत्तार यांच्या डोक्यात दगड घालुन त्यांचा खुन केल्याचे निदर्शनास आले. यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस