खानापूर येथील संपतराव माने महाविद्यालयातील प्रा. अंकुश निकम यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आबासाहेब देशमुख होते.
ज्येष्ठ पत्रकार बंडोपंत राजोपाध्ये, माजी प्राचार्य डॉ. शंकरराव कदम, जि. प. सभापती प्रमोद शेंडगे, माजी मुख्याध्यापक विजय गायकवाड, प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी, डॉ. के. आर. पवार, सुशांत देवकर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी जि. प. सदस्यी नीलम सकटे, उपसभापती सारिका माने, माजी सभापती मनीषा बागल, भक्तराज ठिगळे, भाऊसाहेब पाटील, जनार्दन खराडे, बाळासाहेब जाधव, माजी पं. स. सदस्य पांडुरंग जाधव, दादासाहेब पाटील, डॉ. अभिजित निकम, स्वाती शिंदे उपस्थित होते. प्राचार्य सुभाष मोरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. पाटील यांनी स्वागत केले. प्रा. डी. बी. देवकाते यांनी आभार मानले.
फोटो-१२खानापूर१