शहरं
Join us  
Trending Stories
1
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
2
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
3
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
4
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
5
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
6
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
7
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
8
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
9
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
10
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
11
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
12
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
13
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
14
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...
15
Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरातून बाहेर, नक्की कारण काय? जाणून घ्या...
16
"हरयाणासारखं महाराष्ट्रात घडणार नाही, कारण शरद पवार..." अमोल कोल्हेंनी महायुतीला डिवचलं
17
Babar Azam, PAK vs ENG Test: बाबर आझम पाकिस्तानी कसोटी संघातून OUT; सईद अन्वर म्हणाला- "बेटा, प्रत्येक क्रिकेटर..."
18
कोण आहे जसीन अख्तर?; बाबा सिद्दीकी हत्याकांडातील चौथा आरोपी; पंजाब, हरियाणात मोठं नेटवर्क
19
Canada vs India, Political Issue: "पुरावे द्या नाहीतर गप्प बसा"; भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या सरकारला खडसावले!
20
IND vs NZ : "मला असा संघ हवाय जो एका दिवसात...", भारताचा 'हेड' गंभीरची 'मन की बात'

विद्यार्थिनीला शाळेची फरशी पुसण्यास लावल्याने वादंग, मुख्याध्यापिकेला बजावली नोटीस; सांगलीतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 6:41 PM

प्रशासन अधिकारी शेंडगे यांनी शाळेत जाऊन माहिती संपूर्ण प्रकारची माहिती घेतली

सांगली : महापालिकेच्या शाळेमध्ये एका विद्यार्थिनीला फरशी पुसायला लावण्याची चर्चा समाजमाध्यमात होती. त्याची दखल घेत शिक्षण मंडळाने संबंधित मुख्याध्यापिकेला नोटीस बजावली आहे.शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी गीता शेंडगे यांनी असा कोणताही प्रकार शाळेत घडलेला नाही. सांडलेल्या पाण्यामुळे कुणी घसरून पडू नये, यासाठी विद्यार्थिनीने फरशीवर सांडलेले पाणी मॉबने पुसले आहे. तरीही संबंधित मुख्याध्यापिकेला नोटीस बजावून खुलासा मागविला असल्याचे स्पष्ट केले. महापालिकेची सभा सुरू असतानाच शाळा क्रमांक १ मध्ये विद्यार्थिनीला फरशी पुसायला लावल्याचे वृत्त समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाले.  महासभा सुरू असताना प्रशासन अधिकारी शेंडगे यांनी शाळेत जाऊन माहिती संपूर्ण प्रकारची माहिती घेतली. असा कोणताही प्रकार घडलेला नाही. विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीला फरशी पुसणे, स्वच्छतेचे काम लावले जात नाही. स्वच्छतेसाठी स्वतंत्र महिला नेमण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थिनीच्या हातातील बाटली खाली पडली. त्यातील पाणी फरशीवर सांडले. त्यावेळी शाळेचे शिक्षक वर्गात अध्यापनाचे काम करीत होते. सांडलेल्या पाण्यामुळे कोणी घसरून पडू नये, या उद्देशाने ती विद्यार्थिनी स्वतःहून मॉब घेऊन सांडलेले पाणी पुसत असताना कोणीतरी तिचा फोटो काढल्याचे शेंडगे यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीSchoolशाळाStudentविद्यार्थी