शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

सांगलीत किती पाणीपातळीला कुठे येणार पूर?, महापालिकेकडून यादी प्रसिद्ध 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 2:16 PM

नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे

सांगली : अनेकदा महापुराचा सामना करणाऱ्या सांगलीकरांच्या डोईवर पुराचा धोका निर्माण झाला आहे. अद्याप परिस्थिती नियंत्रणात असली तरी कोयना धरण क्षेत्रातील पावसावर पुराचे गणित अवलंबून आहे. सांगली - मिरज - कुपवाड महापालिकेने कृष्णा नदीची पाणीपातळी आणि त्यानुसार बाधित होणाऱ्या लोकवस्त्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.सांगलीच्या आयर्विन पुलाजवळ पाणीपातळीचे मोजमाप दर्शविले आहे. महापालिका, पूर नियंत्रण कक्ष तसेच पाटबंधारे विभाग सातत्याने त्यावर लक्ष ठेवून आहे. सध्या सांगलीतील पाणीपातळी ३० फुटावर आल्याने पूर येण्यास सुरुवात झाली आहे. फुटागणिक लोकवस्त्या बाधित होणार आहेत. तरीही नदीपातळीत गतीने वाढ होत नसल्याने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने सांगितले.

पाणीपातळी बाधित होणारे क्षेत्र३० फूट - सूर्यवंशी प्लॉट३१  इनामदार प्लॉट३२.१  कर्नाळ रोड३३.५ शिवमंदिर परिसर, बायपास चौक३४ काकानगरसमोरील घरे३५ दत्तनगर परिसर३९  मगरमच्छ कॉलनी १४०  मगरमच्छ कॉलनी २४१ मगरमच्छ कॉलनी ३४२.५  मगरमच्छ कॉलनी ४ व ५४३  सिद्धार्थ परिसर, राजीव गांधीनगर ते कदम घर४४.५ भारतनगर पाटणे प्लॉट, हरीपूर रोड४५.९ हरीपूर रोड क्रॉस, मारुती चौक४६.६  व्यंकटेशनगरमागील भाग, आमराई, रामनगर४८  टिळक चौक, मारुती रोड, आनंद थिएटर, अमरधामसमोरील रस्ता, कोल्हापूर रोड क्रॉस, शिवाजी मंडई, बापट बालसमोरील रस्ता, मीरा हौसिंग सोसायटी.४८  मंगेश चौक, सांगलीवाडी, शामरावनगर, रामनगर, खिलारे प्लॉट, अपराध प्लॉट, विठ्ठलनगर, मॉडर्न कॉलनी४९.६ पद्मा टॉकीज, वखार भाग५० गुजराती हायस्कूल, धोबीघाट, ईदगाहसमोरील रस्ता, रिसाला रोड पोलिस लाईन पश्चिम बाजू५५ गोकुळनगर, संजय गांधी झोपडपट्टी, भीमनगर, जुना बुधगाव रस्ता, रत्नाकर हौसिंग सोसायटी, गणेशनगर, अरिहंत कॉलनी, गणेश कॉलनी, पाकीजा मश्चिद, झुलेलाल चौक, शाहू उद्यान, बागडी गल्ली.५७.६ कॉलेज कॉर्नर

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसfloodपूर