शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकहिताचा निर्णय रद्द कराल, तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम होईल; CM शिंदे यांचा विरोधकांना इशारा
2
Video - भयंकर! नायजेरियात पेट्रोलचा टँकर उलटल्याने भीषण अपघात; १४७ जणांचा मृत्यू
3
आजचे राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, येणी वसूल होतील; मन प्रसन्न होईल, शुभ फलदायी दिवस
4
संभाव्य बंडाळी टाळण्यासाठी भाजपची आधीच डॅमेज कंट्रोल मोहीम; तीन आघाड्यांवर राबवताहेत मोहीम
5
आतापर्यंत 1,658 महिला लढल्या, पण विजयी झाल्या फक्त 161
6
विधानसभा जिंकू आणि सत्ता आणू : राज ठाकरे
7
महायुती सरकारचे विकासाचे दावे खोटे; नाना पटोलेंची टीका
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी, महागाई भत्ता ३% वाढला
9
जीआरमुळे आचारसंहिता भंग झाली का, ‘व्होट जिहाद’ शब्दही तपासणार - चोक्कलिंगम 
10
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली; हातात तलवारीऐवजी संविधान!
11
काँग्रेसची ६० नावे निश्चित! छाननी समितीची दिल्लीत चर्चा; २० तारखेनंतर येणार पहिली यादी
12
शेतकऱ्यांना माेठा दिलासा, सरकारने वाढविले दर; गव्हाच्या एमएसपीमध्ये १५० रुपये वाढ
13
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
14
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
15
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
16
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
17
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
18
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
19
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा

Crime News Islampur: आठ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, बालिकेने हिंमतीने संशयिताच्या तावडीतून केली सुटका; एकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 4:16 PM

या पीडित मुलीने त्वेषाने त्याच्या नाकावर जोरात बुक्की मारून त्याच्या तावडीतून सुटका करून घेत त्याच्या घरातून बाहेर पळत आली. आई जिथे काम करते तेथे जाऊन तिने हा प्रकार आईला सांगितला.

इस्लामपूर : वाळवा तालुक्याच्या एका गावात घरासमोर अंगणात खेळणाऱ्या आठ वर्षीय चिमुरड्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली. ही घटना २५ मे रोजी घडली.याबाबत पीडित मुलीच्या आईने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रवीण उर्फ गुंड्या अनिल पाटील (बोरगाव, ता. वाळवा) यांच्याविरुद्ध बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद करत पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. आज, सोमवारी त्याला न्यायालयासमोर उभे करण्यात येईल.पीडित मुलीचे आई-वडील २५ मे रोजी सकाळी कामावर गेले. दुपारी पीडित मुलगी आपल्या मैत्रिणींसमवेत अंगणात खेळत होती. यावेळी प्रवीण याने तिला कलिंगड घेऊन घरी जा, असे सांगितले. त्याला नकार देत या मुलीने मैत्रिणींसमवेत खेळणार असल्याचे स्पष्ट केले. त्यावर प्रवीण याने तू माझ्या मुलीसोबत खेळ, असे सांगत तिला आपल्या घरात आणले.

घरात आल्यावर दरवाजा बंद केला. मुलीस सोफ्यावर बसवून तिच्याशी तो अश्लील चाळे करू लागला. याला विरोध केल्यावर प्रवीणने तिचे तोंड आणि नाक दाबून धरत पुन्हा अत्याचार करीत होता. यावेळी या पीडित मुलीने त्वेषाने त्याच्या नाकावर जोरात बुक्की मारून त्याच्या तावडीतून सुटका करून घेत त्याच्या घरातून बाहेर पळत आली. आई जिथे काम करते तेथे जाऊन तिने हा प्रकार आईला सांगितला. वडील आल्यावर कुटुंबाने धाडस करत प्रवीण पाटील याच्याविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक नीलम जाधव अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस