- जिल्ह्याचे नाव : सांगली
- जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी शासकीय रुग्णालयांची (जिल्हा रुग्णालय/महापालिका रुग्णालय) संख्या - १
- किती रुग्णालयांत फायर ऑडिट झाले आहे? - शासकीय रुग्णालयाचे फायर ऑडिट दोन वर्षांपूर्वी झाले आहे.
- किती रुग्णालयांत इलेक्ट्रिक ऑडिट झाले आहे? - इलेक्ट्रिक ऑडिट दोन-तीन वर्षांत झालेले नाही
- सुरक्षा व्यवस्थेची काय स्थिती आहे? : ठिकठिकाणी फायर एक्स्टीनगिशर्स अडकविली आहेत, पण त्यांच्या मुदतबाह्यतेची खातरजमा होत नाही. कर्मचारी व सुरक्षारक्षकांची अग्निशमन प्रात्यक्षिकेही होत नाहीत. जुन्या इमारतीत विद्युत वायरिंग अनेक ठिकाणी उखडले आहे.
- रुग्णांमागे डॉक्टर, परिचारिकांची संख्या : एकूण उपलब्ध परिचारिका - २५०. डॉक्टर्स - १५०. दररोजचे सरासरी आंतररुग्ण ४८०. सहा रुग्णांमागे एक परिचारिका. १६ रुग्णांमागे एक डॉक्टर.
- आपत्कालीन व्यवस्था आहे का? - नाही.
--------