शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

भीमरावतात्या पतसंस्था गुंडाळली

By admin | Published: July 21, 2014 11:44 PM

इस्लामपुरात कारवाई : संस्थेवर अवसायक नियुक्त

इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील भीमराव जाधव (तात्या) पतसंस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करून येथील सहाय्यक निबंधक सचिन गायकवाड यांनी पतसंस्थेवर अवसायकाची नियुक्ती केली आहे. भारतीय नागरी पतसंस्थेनंतर अवसायनात निघालेली भीमराव जाधव पतसंस्था ही दुसरी ठरली आहे.ही पतसंस्था अवसायनात काढताना सहाय्यक निबंधक सचिन गायकवाड यांनी भीमराव जाधव (तात्या) पतसंस्थेच्या कारभाराबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर २०१३ अखेरची आर्थिक पत्रके, लेखापरीक्षण अहवालाची प्रत मागितली होती. मात्र पतसंस्थेने ही माहिती आणि त्यासंबंधीचा खुलासाही सादर केला नाही. त्यानंतर त्यांना वेळोेवेळी नोटीस देऊनही माहिती द्यायला टाळाटाळ केल्याचे आदेशात स्पष्ट केले आहे. २००३ मध्ये स्थापन झालेल्या या पतसंस्थेचा कारभार सहकार कायद्यानुसार न चालल्याने या संस्थेचे कामकाज गुंडाळून तिचे संस्था म्हणून असणारे अस्तित्व संपविणे कायद्यानुसार आवश्यक असल्याचे निष्कर्ष गायकवाड यांनी आदेशात काढले आहेत. त्यानुसार त्यांनी ही पतसंस्था अवसायनात काढण्याचा आदेश कायम केला. याचवेळी त्यांनी सहकारी अधिकारी वाय. पी. पाटील यांची अवसायक म्हणून नियुक्ती केल्याचे स्पष्ट केले आहे. (वार्ताहर)