शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाही?; ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत
2
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
3
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
4
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
5
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
6
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
8
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
9
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
10
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
11
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
12
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
13
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
14
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
15
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
17
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

गिरजवड़े सरपंचपदी भाजपा ज्योती शरद गुरव-पाटील बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 3:33 PM

गिरजवड़े  ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली असून या ग्रामपंचायतीवर भाजपाची सत्ता आली आहे. नूतन सरपंचपदी ज्योती शरद गुरव-पाटील यांना बिनविरोध निवडून  देण्यात आले आहे. शिराळा तालुक्यात भाजपाने श्रीगणेशा केला आहे.

शिराळा  : गिरजवड़े  ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली असून या ग्रामपंचायतीवर भाजपाची सत्ता आली आहे. नूतन सरपंचपदी ज्योती शरद गुरव-पाटील यांना बिनविरोध निवडून  देण्यात आले आहे. शिराळा तालुक्यात भाजपाने श्रीगणेशा केला आहे.

   गिरजवड़े गावाने गेल्या वेळी ही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून गावचा विकास साधण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. यावेळी ही निवडणूक होईल की नाही याबाबत सर्वाना शंका होती. मात्र गावातील युवकांनी ग्रामपंचायत बिनविरोध होण्यासाठी अखेर पर्यंत प्रयत्न केले. त्याला यश आले.

ग्रामपंचायतीत सदस्य सात जागा व सरपंच अशा एकूण आठ जागा होत्या. पैकी सरपंच पद हे ओबीसी महिलासाठी आरक्षित असल्याने ही जागा भाजपा कार्यकर्त्या ज्योती शरद गुरव-पाटील यांना देण्यात आले. तर इतर सात जागा पैकी मोहन खाशाबा मुळीक, नंदा तानाजी बिळास्कर (भाजपा), इंदुताई जगन्नाथ पाटील, निलेश अशोक एटम, आनंदी हणमंत पवार (राष्ट्रवादी), विजय रघुनाथ पाटील, रुपाली राजाराम बिळासकर (काँग्रेस) असे वाटप करून तेवढेच अर्ज दाखल केल्याने या सर्व निवडी बिनविरोध झाल्या.

अधिकृत निकाल पाच तारखेला निवडणूक विभाग जाहिर करणर आहे. गिरजवड़े ग्रामपंचायतीवर भाजपाचा उमेदवार निवडून आल्याने भाजपात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.