शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

भाजपा नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे जाहीरच केले; व्हिडीओ पाहून शरद पवारही चकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 11:53 AM

Sharad Pawar : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते.

Sharad Pawar ( Marathi News ) : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली असून खासदार शरद पवार दोन दिवसासाठी सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत. काल गुरुवारी (३ सप्टेंबर) रोजी पवार यांची सांगली जिल्ह्यातील काँग्रेस, भाजपातील बड्या नेत्यांनी भेट घेतली. भाजपाचे नेते राजेंद्रआण्णा देशमुख यांनीही भेट घेतली. यावेळी देशमुख यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्याचे सांगितले. याबाबत आज पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी पवार यांनी दिलेल्या उत्तराने एकच हशा पिकला. 

इंदापूरात भाजपाचे बॅनर्स हटवले; हर्षवर्धन पाटील 'तुतारी' चिन्हावर विधानसभा लढणार?

सांगलीत आज खासदार शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी 'मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने केंद्राचे अभिनंदन केले. तसेच मराठा आरक्षणावरही भाष्य केले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन राज्य सरकारला टोलाही लगावला. यावेळी पत्रकारांनी शरद पवार यांनी नेत्यांच्या भेटीगाठीवरुन सवाल केले. पवार यांनी आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर भाष्य केले. 

व्हिडीओ पाहून शरद पवार चकीत झाले

काल खासदार शरद पवार यांना सांगलीत आटपाडीचे भाजप नेते राजेंद्रअण्णाा देशमुख यांनी भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. देशमुख यांनी बाहेर येऊन माध्यमांनाही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले. यावर आज पत्रकार परिषदेत पवार यांना 'राजेंद्रअण्णा देशमुख यांनी पक्षात प्रवेश केला का? असा प्रश्न  विचारण्यात आला. यावर बोलताना पवार म्हणाले,  आमच्या जुन्या सहकाऱ्यांनी भेटीगाठी घेतल्या असं म्हणाले. यावेळी पत्रकारांनी पवारांना सांगितले की, 'देशमुख यांनी बाहेर येऊन मी भाजपा सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला असं आम्हाला सांगितले आहे. यावेळी पवार यांवी प्रति सवाल करत असं सांगितलं का? म्हणाले. यावेळी पत्रकारांनी पवार यांना राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ दाखवला. पवारही चकीत झाले. यावेळी एकच हशा पिकला. 

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, ही सर्व लोक आमचे जुने सहकारी आहेत. हे लोक भलतीकडे गेले होते. त्यांच्या आता लक्षात आलं की हा रस्ता काही खरा नाही. योग्य रस्ता जो आहे त्या रस्त्यावर गेले पाहिजे हे त्यांना वाटत आहे. त्यांचं स्वागत आहे. अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलं आहे. पुन्हा काम करण्याची त्यांची इच्छा आहे. आपण एकत्र येऊन लोकांच्यासाठी काम करुया, असंही खासदार शरद पवार म्हणाले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपा