शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

फुलउमरी येथे धाडसी चोरी; ९0 हजाराचे दागिणे लंपास!

By admin | Published: August 22, 2016 11:52 PM

मानोरा तालुक्यातील फुलउमरी येथे भरदिवसा चोरट्यांनी घातला धुडगूस.

सांगली : महापालिका हद्दीतील कचरा उठाव व स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याने आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांच्याकडील अधिकार काढून घेतले आहे. आंबोळे यांच्याकडे केवळ न्यायालयीन कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, इतर जबाबदाऱ्यांसाठी चार सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. कचरा उठाव व स्वच्छतेच्या कामाबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. आयुक्त खेबूडकर यांनी पदभार हाती घेतल्यापासून स्वच्छतेवर अधिक भर दिला होता. वारंवार बैठका घेऊन सूचना करूनही आरोग्य विभागाच्या कामकाजात सुधारणा झाली नाही. या सर्व कामाची आरोग्याधिकारी डॉ. आंबोळे यांच्यावर जबाबदारी होती. आता त्यांचेच अधिकार कमी करून स्वच्छतेची जबाबदारी इतर चार अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. आंबोळे यांच्याकडे आर्थिक व्यवहार वगळून घनकचराप्रकरणी हरित न्यायालयातील दावा, न्यायिक प्रकरण, कत्तलखाना देखभाल व व्यवस्थापन आदींची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. इतर जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी डॉ. वैभव पाटील, डॉ. विजय ऐनापुरे, डॉ, संजय कवठेकर, डॉ. रवींद्र ताटे या चार सहाय्यक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या चार अधिकाऱ्यांकडे घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छता, नागरी स्वच्छता अभियान, नालेसफाई, विविध परवाने, प्रसुतिगृहे, रुग्णालये, जन्म-मृत्यू विभाग, आपत्कालीन व्यवस्थापन, डास प्रतिबंधक औषध फवारणी व्यवस्था अशा विविध कामांचे स्वतंत्र नियंत्रण देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)दहा यंत्रे दुरुस्तपालिकेकडील औषध फवारणीची ३१ यंत्रे नादुरूस्त होती. महापौर हारूण शिकलगार यांच्या सूचनेनुसार त्यापैकी दहा यंत्रे दुरूस्त झाली आहेत. उर्वरित यंत्रे दुरुस्तीचे काम सुरू आहे. पालिकेचा एक कॉम्पॅक्टर महिनाभर बंद आहे. दोन ते तीन दिवसात तो दुरूस्त होईल. आणखी एक कॉम्पॅक्टर बंद पडला होता, पण तो दुरूस्त झाला आहे. मिरजेत कचरा व स्वच्छतेची समस्या मोठी होती. पण आता यंत्रणा दुरुस्त झाल्याने स्वच्छतेचे काम सुरू झाले आहे, असे आयुक्त खेबूडकर यांनी सांगितले.