शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंमुळे अदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
3
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
5
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
8
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
9
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
14
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
15
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
17
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
19
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
20
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?

चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा उद्यापासून पावसाळी ब्रेक, पर्यटनासाठी बंद राहणार; पुन्हा कधी खुले होणार..

By संतोष भिसे | Published: June 14, 2024 3:59 PM

आनंदा सुतार वारणावती : पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेले चांदोली राष्ट्रीय उद्यान शनिवारपासून (१५ जून) पर्यटकांसाठी बंद झाले ...

आनंदा सुतारवारणावती : पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेले चांदोली राष्ट्रीय उद्यान शनिवारपासून (१५ जून) पर्यटकांसाठी बंद झाले आहे. चांदोली परिसरातील चांदोली धरण यापूर्वीच म्हणजे १२ जूनपासून बंद करण्यात आले आहे. आता चांदोली राष्ट्रीय उद्यानही पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत ते पर्यटनासाठी बंद राहील.मागील साडेसात महिन्यांपासून उद्यान पर्यटकासाठी सुरु होते. दिवाळी सुट्टीतील पर्यटन, शालेय सहली व मे महिन्याच्या सुट्टीमध्ये हजारो पर्यटकांनी चांदोली धरण, अभयारण्य, गुढे पाचगणी पवनचक्की पठार पाहण्यासाठी पसंती दिली. १५ ऑक्टोबर २०२३ ते १० मे २०२४ या कालावधीत ६९०८ हून अधिक पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद लुटला. आता पावसाळा सुरु झाल्याने १५ जूनपासून उद्यान पर्यटकासाठी बंद होणार आहे.मे महिन्यात बुद्ध पौर्णिमेला झालेल्या पाणवठ्यांवरील गणनेत अनेक प्रजातींचे प्राणी, पक्षी आढळले होते. चांदोली अभयारण्याची ही वनसंपदा अभिमानास्पद आहे. गणनेत बिबट्या, गवे, सांबर, रानकुत्री, ससे, पिसोरी / गेळा, भेकर, अस्वले, उदमांजर, माकड, साळींदर, मुंगुस, शेखरू, वाटवाघूळ, चकोत्री, रानकोंबडा, घुबड, सर्पगरुड, मोर, पर्वती कस्तुर, पांढऱ्या गालाचा कटूरगा, लाल बुडाचा बुलबुल, केसरी डोक्याचा कस्तुर, धामण, घोरपड अशा  २०० हून अधिक प्राण्यांची नोंद झाली.चांदोलीत बारा वर्षांखालील मुलांना प्रत्येकी ५० रुपये, तर प्रौढ व्यक्तीस १०० रुपये शुल्कात प्रवेश दिला जातो. १५ ऑक्टोबर २०२३ ते ९ मे २०२४ या कालावधीत ५२७९ प्रौढ व्यक्ती व १६२९ लहान मुले सहलीसाठी अभयारण्यात आली.

टॅग्स :Sangliसांगलीforest departmentवनविभागtourismपर्यटन