शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

इंग्रजी साहित्याचे ख्यातनाम अभ्यासक चारुदत्त भागवत यांचे मुंबईत निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 4:02 PM

इंग्रजी साहित्याचे ख्यातनाम अभ्यासक कवी व समीक्षक प्रा. चारुदत्त अच्युत भागवत (वय ६८) यांचे शनिवारी पहाटे मुंबई येथे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते न्यूमोनियाने त्रस्त होते. त्यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

ठळक मुद्देचारुदत्त भागवत यांचे मुंबईत निधनइंग्रजी साहित्याचे ख्यातनाम अभ्यासक

सांगली : इंग्रजी साहित्याचे ख्यातनाम अभ्यासक कवी व समीक्षक प्रा. चारुदत्त अच्युत भागवत (वय ६८) यांचे शनिवारी पहाटे मुंबई येथे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते न्यूमोनियाने त्रस्त होते. त्यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.इंग्रजी भाषा आणि साहित्याचे अभ्यासक म्हणून प्रा. भागवत यांची ओळख होती. आठ वषार्पुर्वी त्यांना दुर्मिळ आणि दुर्धर अशा जीबी सिड्रोंम या आजाराने ग्रासले होते. या आजाराशी त्यांनी यशस्वी झुंज दिली होती. त्यांच्या या झुंजीवर त्यांच्या पत्नी कल्पना यांनी त्यांच्या सिंड्रोमची कथा' हे पुस्तकही लिहिले होते.

पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात काही वर्षे अध्यापन केल्यानंतर ते सांगलीत आले. मिरजेतील कन्या महाविद्यालयात त्यांनी काही वर्षे अध्यापनाचे काम केले. त्यानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. प्रा. भागवत यांनी आपल्या कार्यकालात सुटा संघटनेत सक्रीय सहभाग घेतला आणि अन्यायग्रस्त प्राध्यापकांसाठी पदरमोड करून यशस्वी लढे दिले. त्यांचा ह्यवाटेवरील गावह्ण हा काव्यसंग्रह प्रकाशित आहे.

दलित साहित्यक अर्जुन डांगळे यांनी पॉयझन्ड ब्रेड' या इंग्रजीत संपादित केलेल्या काव्यसंग्रहातील अनेक कवींच्या कवितांचा त्यांनी इंग्रजीत अनुवाद केला होता. अभ्यासक कवी व समीक्षक प्रा. चारुदत्त भागवत यांचे आज पहाटे मुंबई येथे निधन झाले.

टॅग्स :literatureसाहित्यSangliसांगली