- सांगली : भाजपच्या नवीन महानगर जिल्हा कार्यालयाचे उदघाटन. गव्हर्मेंन्ट कॉलनी, सायं. ६
- सांगली : नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटीतर्फे निसर्गवाचन व पक्षी निरिक्षण सहल. विश्रामबाग. स. ७
- सांगली : कोळी समाजाचा वधू-वर मेळावा. नगरवाचनालयाचे सभागृह. दु. १२
- सांगली : अपंग सेवा केंद्रातर्फे पुरस्कार सोहळा. विश्रामबाग. स. १०
- मल्लेवाडी : काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सत्कार. उपस्थिती विशाल पाटील. दरुरे स्कूलसमोर. स. १०
- मल्लेवाडी : विशालदादा युवा प्रतिष्ठानतर्फे वाहन परवाना शिबिर. दरुरे स्कूलसमोर. स. ११
- वाळवा : हुतात्मा शिक्षण समूहातर्फे महिला मेळावा. हुतात्मा स्मारक मैदान. दु. ४
- इस्लामपूर : मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नाट्यपरिषदेतर्फे एकांकिका स्पर्धा. राजारामबापू पाटील नाट्यगृह. स. १०
- इस्लामपूर : ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. कीर्तन, भजन. उदय चौक. दु. ४
- आष्टा : हळद सौद्यांचा प्रारंभ. उपबाजार समिती. स. १०
- ऐतवडे खुर्द : वारणा महाविद्यालयातर्फे व्याख्यानमाला. डॉ. प्रदीप कांबळे (छत्रपती संभाजी महाराज). वारणा संकुल. स. १०
- येडेनिपाणी : ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. हरिकथा वाचन, कीर्तन, भजन. हनुमान मंदिर, दु. ४
- सोनवडे : ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. गाथावाचन. कीर्तन, भजन. ज्योतिर्लिंग मंदिर. स. १०
- नाटोली : सोसायटीच्या इमारतीचे उदघाटन व आरोग्य केंद्राचे भूमिपूजन. दु. ४
- चिखली : सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन. सायं. ५
- विटा : ‘लोकमत बालविकास मंच’तर्फे सोलो डान्स स्पर्धा. विटा हायस्कूल. स. १०
- हणमंतवडिये : क्रांतिवीर भगवानराव पाटील जयंतीनिमित्त अभिवादन. क्रांतिवीरांगणा हौसाबाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुरस्कार वितरण. स. ११.३०
----------------