- मिरज : संस्कार भारतीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महारांगोळी. खरे मंदिर. ब्राह्मणपुरी. स. १०
- सांगली : जिल्हा नियोजन विकास समितीची बैठक. जिल्हाधिकारी कार्यालय. स. १०.३०
- सांगली : सांगली जिल्हा सेवा समितीची स्थापना. उपस्थिती : डॉ. गणेश देवी. कष्टकऱ्यांची दाैलत. स. ११
- सांगली : पंचतत्त्व साहित्य संमेलन. पुरस्कार वितरण. पंचतत्त्व मंदिर, कर्नाळ रस्ता. दु. ३
- सांगली : श्रीवरी व्यंकटेश्वरा ट्रस्टतर्फे गीतरामायण. हरिदास मंगल कार्यालय. सायं. ५
- माधवनगर : ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. कीर्तन, भजन, हरिपाठ. विठ्ठल मंदिर, प्रताप इस्टेट. सायं. ५
- सांगली : संस्कार भारतीतर्फे भारतमाता पूजन. डॉ. केदार फाळके यांचे व्याख्यान. खरे मंगल कार्यालय. सायं. ५.३०
- इस्लामपूर : माजी खासदार एस. डी. पाटील यांना जयंतीनिमित्त अभिवादन. विद्यामंदिर हायस्कूल. स. ९
- इस्लामपूर : फुटबॉल क्लबतर्फे फुटबॉल स्पर्धा. जयंत पाटील खुले नाट्यगृह. दु. ३
- समडोळी : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त नवलेखक कार्यशाळा. समडोळी हायस्कूल. स. १०
- कासेगाव : श्रमिक मुक्ती दलाचे अधिवेशन क्रांतीवीर बाबुजी पाटणकर प्रबोधन संस्था. स. ११
- बिसूर : मराठा क्रांती मोर्चातर्फे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे व मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटील यांचे व्याख्यान. हनुमान मंदिर. सायं. ५.
--------------