शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

अनागोंदी कारभार; शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु, परीक्षा संचालकांविरुद्ध तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 11:59 AM

सांगली : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु आणि संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या अनागोंदी कारभाराविरुद्ध राज्यपाल व मुख्य सचिव यांच्याकडे रिपब्लिकन ...

सांगली : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु आणि संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या अनागोंदी कारभाराविरुद्ध राज्यपाल व मुख्य सचिव यांच्याकडे रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे प्रमुख अमोल वेटम यांनी तक्रार दाखल केली आहे.तक्रारीत म्हटले आहे, विविध अभ्यासक्रम (ऑक्टोबर २०२३ परीक्षा) पेपर तपासणी, फेरतपासणी पुनर्मूल्यांकनमधील भोंगळ कारभार, कॅरी ऑनची विशेष संधी चालू सत्रासाठी/चालू शैक्षणिक वर्षासाठी (विधि अभ्यासक्रम) लागू करावी. फेरतपासणीमध्ये गुण वाढले तर लाभ त्या विद्यार्थ्यांना दिला जातो, मात्र कमी झाले तर विद्यार्थ्यांचे नुकसान केले जाते, हा अन्याय आहे. विद्यार्थ्यांचे गुण कमी झाले असल्यास फेरतपासणीच्या आधी दिलेले गुण ग्राह्य धरून त्याचा लाभ देण्यात यावा, काही प्रकरणांत एक-दोन गुणांमुळे विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करणे, महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार या गुणांच्या तफावतीबाबत विद्यार्थ्यांनी तक्रार करूनही सुनावणी घेतली जात नाही.कोल्हापूर येथील विधि कॉलेजमध्ये अपात्र विद्यार्थ्यांना ऑक्टोबर २०२३ परीक्षेस संधी दिली. पण इतर विधि कॉलेजमधील विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू दिले नाही. त्यामुळे भारतीय संविधान कलम १४चे उघड उल्लंघन झाले आहे. तसेच फेरतपासणीमध्ये गुणात बदल झाल्यास नियमानुसार फी परत करण्याची तजवीज करण्यात यावी. पेपर तपासणी/फेरतपासणीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे दिसून येते.शासन निर्णय २०२२ नुसार सीएचबी (तासिका तत्त्वावरील) शिक्षकांना पेपर तपासणी व फेरतपासणी देऊ नये, याबाबत स्पष्ट आदेश असताना अंमलबजावणी केली नाही. विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयामार्फतच विद्यापीठाला पत्रव्यवहार करावा, असे अजब फर्मान काढण्याचा अधिकार कोणी दिला आहे? विद्यापीठ एकाधिकारशाही कारभार करत आहे, याचीदेखील चौकशी झाली पाहिजे.

२९ मेपासून आंदोलनाचा इशारा..सर्व प्रकरणांबाबत कुलगुरु तसेच संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांची सखोल चौकशी होऊन गुन्हा दाखल करावा, अन्यथा दि. २९ मेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा बहुजन समाज पार्टी युवा अध्यक्ष सुनील क्यातन, रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे प्रमुख अमोल वेटम यांनी दिला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठ