शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

CoronaVirus Lockdown : लॉकडाऊन काळात औषधांचा खप ५० टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 5:16 PM

लॉकडाऊनचे अनेक वाईट परिणाम दिसले, अनेक चांगले बदलही लोकांनी अनुभवले. यातील एक चांगला बदल म्हणजे औषधांचा घसरलेला खप. गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्याची औषधविक्री निम्म्यावर आली आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊन काळात औषधांचा खप ५० टक्क्यांवरऔषधांचा महिन्याचा खप तीस कोटी रुपयांचा

सांगली : लॉकडाऊनचे अनेक वाईट परिणाम दिसले, अनेक चांगले बदलही लोकांनी अनुभवले. यातील एक चांगला बदल म्हणजे औषधांचा घसरलेला खप. गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्याची औषधविक्री निम्म्यावर आली आहे.

लॉकडाऊनमध्ये बंद राहिलेली रुग्णालये, लांबलेल्या शस्त्रक्रिया, घटलेले अपघात आणि लोकांचे सुधारलेले आरोग्य, ही त्याची प्रमुख कारणे आहेत.गेले दोन महिने औषध दुकानांसमोरील गर्दी फक्त मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार अशा नियमित रुग्णांचीच होती. लॉकडाऊन जाहीर झाल्याच्या काळात लोकांनी औषधे संपण्याच्या भीतीने साठेबाजी केली, पण नंतर हा वेगही ओसरला.

ही घसरण अजूनही कायम आहे. जिल्ह्याचा औषधांचा महिन्याचा खप तीस कोटी रुपयांचा आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmedicineऔषधंSangliसांगली