शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
2
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
3
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
4
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
5
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
6
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
7
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
8
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
9
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
10
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
11
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
12
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
13
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
14
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
15
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
16
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
17
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
18
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
19
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
20
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात

Sangli: आटपाडीत बंद चारचाकी गाडीत आढळला मृतदेह, पोलिस तपास सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2024 12:38 PM

मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसून, मृत्यू नेमका कशाने झाला? याबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत.

आटपाडी : आटपाडी शहरातील संत सावता माळी महाराज मठामागे बंद असणाऱ्या चारचाकी वाहनामध्ये बुधवारी दुपारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास पुरुषाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे.याबाबत अधिक माहिती अशी, आटपाडी शहरातील संत सावता माळी महाराज मठाच्या पाठीमागे गेल्या एक वर्षापासून बंद आलेली चारचाकी गाडी नंबर एमएच ९ बीएम ७३६३ उभी आहे. याठिकाणी लहान मुले खेळत असताना गाडीमधून वास येत असल्याची माहिती मुलांनी अमित फडतरे यांना दिली.यावेळी अमित फडतरे यांनी गाडीचे दरवाजे उघडून पाहिले असता आतमध्ये अंदाजे ३५ ते ते ४० वर्षाच्या पुरुषाचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, मृतदेहाचा असा उग्र वास येत असल्याने जवळ कोणीच जाण्याचे धाडस करत नव्हते. हा मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत होता. या घटनेची माहिती त्यांनी आटपाडी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनस्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसून, मृत्यू नेमका कशाने झाला? याबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस